Get Mystery Box with random crypto!

Marathi Suvichaar - सुविचार

Logo saluran telegram marathisuvichaar — Marathi Suvichaar - सुविचार M
Logo saluran telegram marathisuvichaar — Marathi Suvichaar - सुविचार
Alamat saluran: @marathisuvichaar
Kategori: Tidak terkategori
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 3.01K
Deskripsi dari saluran

दररोज सुविचार...
@MarathiSuvichaar @marathilekhan

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


Pesan-pesan terbaru

2023-05-07 05:30:00 दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.
136 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-07 05:30:00 जीवन बदलण्यासाठी

वेळ ही सगळ्यांनाच मिळते,

पण वेळ बदलण्यासाठी

दोन वेळा जीवन नाही मिळत.

नेहमी आनंदाने जीवन जगा..

तूमच्या सारख्या चांगल्या माणसांच एक वैशिष्ट्य असते.

तुमची आठवण काढावी लागत नाही,

तूम्ही कायम आठवणीतच राहता…..

शुभ सकाळ
135 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-06 18:30:00 वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..

"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी"

ठेच "काळजाला लागते ...


शुभ राञी
316 views15:30
Buka / Bagaimana
2023-05-06 05:30:00 रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,

रंग नात्यांचा, रंग बंधाचा,

रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,

रंग नव्या उत्सवाचा,

धुलिवंदनच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!!


शुभ सकाळ
487 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-06 05:30:00 स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करताना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
486 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-05 18:30:00 देव माझा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव
पण
जिवा-भावाची माणसं
खुप सारे जमवं

शुभ रात्री
597 views15:30
Buka / Bagaimana
2023-05-05 05:30:00 स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या,
नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची
इमारत बांधायला कामाला ठेवेल.
701 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-05 05:30:00 ५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,

तर जरा विचार करून पहा
"नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल"

!! शुभ सकाळ !!
710 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-05 04:30:00
@Marathi_film_Actress
709 views01:30
Buka / Bagaimana
2023-05-04 18:30:00 त्येक गोष्ट...

मनासारखी होत नसते...

म्हणून सुखा पेक्षा....

समाधान शोधा.......

आयुष्य खुप आनंदात जाईल...!!!

शुभरात्री
710 views15:30
Buka / Bagaimana