Get Mystery Box with random crypto!

दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे त | Marathi Suvichaar - सुविचार

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.