Get Mystery Box with random crypto!

जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यास | Marathi Suvichaar - सुविचार

जीवन बदलण्यासाठी

वेळ ही सगळ्यांनाच मिळते,

पण वेळ बदलण्यासाठी

दोन वेळा जीवन नाही मिळत.

नेहमी आनंदाने जीवन जगा..

तूमच्या सारख्या चांगल्या माणसांच एक वैशिष्ट्य असते.

तुमची आठवण काढावी लागत नाही,

तूम्ही कायम आठवणीतच राहता…..

शुभ सकाळ