Get Mystery Box with random crypto!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग | Marathi Suvichaar - सुविचार

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,

रंग नात्यांचा, रंग बंधाचा,

रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,

रंग नव्या उत्सवाचा,

धुलिवंदनच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!!


शुभ सकाळ