Get Mystery Box with random crypto!

Marathi Suvichaar - सुविचार

Logo saluran telegram marathisuvichaar — Marathi Suvichaar - सुविचार M
Logo saluran telegram marathisuvichaar — Marathi Suvichaar - सुविचार
Alamat saluran: @marathisuvichaar
Kategori: Tidak terkategori
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 3.01K
Deskripsi dari saluran

दररोज सुविचार...
@MarathiSuvichaar @marathilekhan

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


Pesan-pesan terbaru 2

2023-05-04 05:30:00 कधी हार मानवीशी वाटलीच तर एकदा
तुम्ही सुरवात का केली होती हे आठवून बघा.
775 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-04 05:30:00 समाधान ही अंत:करनाची

सर्वात सुंदर संपत्ती आहे.

ज्याला ही संपत्ती मिळाली,

तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे...


शुभ सकाळ
770 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-03 18:30:01 आपुलकीच्या नात्याला
कधी दुरावा माहीत नसतो
कारण
कव्हरेज क्षेत्राच्या पलीकडे
देखील
मनाचा संपर्क असतो

शुभ रात्री
814 views15:30
Buka / Bagaimana
2023-05-03 05:30:00 खुलून येवो तुमच्या जीवनाचा प्रत्येक रंग


रंगमंचमीच्या रंगानी बहरु द्या तुमचे अंतरंग

धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!


सुप्रभात
922 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-03 05:30:00 नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला
असला तरी नारळ फोडल्याशिवाय
आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही
878 views02:30
Buka / Bagaimana
2023-05-02 18:30:00 माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
शुभ रात्री!
958 views15:30
Buka / Bagaimana
2023-05-02 05:30:00 हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.
1.0K views02:30
Buka / Bagaimana
2023-05-02 05:30:00 कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये

प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो.

काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही.

शुभ सकाळ
1.0K views02:30
Buka / Bagaimana
2023-05-01 18:30:00 जो दिसण्यावर जातो........
.........तो हमख़ास फसतो,
जो डोळयातील भाव ओळखतो.........
...........तो मन जिंकतो,
.... .पण.......
जो डोळयातील भाव ओळखून.........
... शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकुन कायम........
....... हृदयात राहतो

... शुभ रात्री ........
1.0K views15:30
Buka / Bagaimana
2023-05-01 05:30:00 शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.

जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका

शुभ सकाळ...
1.1K views02:30
Buka / Bagaimana