Get Mystery Box with random crypto!

हरण्याची पर्वा कधी केली नाही जिंकण्याचा मोह ही केला नाही नशिबा | Marathi Suvichaar - सुविचार

हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.