Get Mystery Box with random crypto!

कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येकजण आपापल्या संकटाशी | Marathi Suvichaar - सुविचार

कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये

प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो.

काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही.

शुभ सकाळ