Get Mystery Box with random crypto!

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

Logo saluran telegram talathi_margdarshan — 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴
Logo saluran telegram talathi_margdarshan — 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴
Alamat saluran: @talathi_margdarshan
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 103.40K
Deskripsi dari saluran

🔴 Channel By .
🌱 सचिन गायकवाड व टीम , पुणे.
📞 टीम संपर्क : @SGTeamPune

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


Pesan-pesan terbaru 3

2024-03-12 14:02:54 कृषी सेवक ठाणे, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर  निकाल बाकी आहेत..

लवकरच लागतील


  लागले की चॅनल वर PDF टाकली जाईल.

टीम : @Combine_guidance
13.9K views11:02
Buka / Bagaimana
2024-03-12 13:08:15 नागपुर कृषी सेवक निकाल

@Talathi_Margdarshan
13.8K viewsedited  10:08
Buka / Bagaimana
2024-03-12 12:32:24 नाशिक कृषी सेवक निकाल

@Talathi_Margdarshan
14.1K viewsedited  09:32
Buka / Bagaimana
2024-03-12 11:06:58
कृषी सेवक निकाल लिंक

https://krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c957eaf1-d4e5-4d8e-9b7b-1f1596eaf793

टीम : @Combine_guidance
14.4K viewsedited  08:06
Buka / Bagaimana
2024-03-12 09:53:56 कृषी सेवक निकाल
PDF

https://t.me/Combine_guidance/5106
14.1K views06:53
Buka / Bagaimana
2024-03-12 07:03:07
या उमेदवाराचा तलाठी निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

टीम :
@Combine_guidance
15.6K views04:03
Buka / Bagaimana
2024-03-12 06:36:42 या उमेदवाराचा तलाठी निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
बघा कोण आहेत ते विद्यार्थी

https://t.me/Combine_guidance/5096?single
.
15.3K views03:36
Buka / Bagaimana
2024-03-12 06:12:04
तलाठी सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत

लिंक :-
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/login/RevisedResult

टीम : @Combine_guidance
15.9K views03:12
Buka / Bagaimana
2024-03-09 17:33:02
SEBC ACT 2024 च्या Point 3 मध्ये मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित केले असल्याने मराठा समाजाला आता घटनेच्या कलम १५(४) व १६(४) नुसार जातीवर आधारीत १०% आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे घटनेच्या कलम १५(६) व १६(६) मिळणार्या १०% EWS आरक्षणाचे दरवाजे आता जो पर्यंत SEBC ACT 2024 हा कायदा अस्तित्वात आहे तो पर्यंत बंद असणार आहे..

मराठा समाजातील उमेदवारांनी आता EWS मधून Form भरणे हे कायदेशीर दृष्ट्या भविष्यात अवैध ठरू शकते.‌‌

भविष्यात समजा SEBC ACT 2024 मा.उच्च न्यायालय किंवा मा.सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही तर या आरक्षणातून Form भरलेल्या उमेदवारांना
मा.उच्च न्यायालयाने दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी SEBC TO EWS प्रकरणी दिलेल्या निकालानुसार EWS मध्ये घरवापसी करता दरवाजे खुले असतील


Thanks SEBC to EWS

टीम : @Combine_guidance
12.8K views14:33
Buka / Bagaimana
2024-03-09 10:19:05
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 7 जुलै रोजी

टीम : @Combine_guidance
13.6K views07:19
Buka / Bagaimana