Get Mystery Box with random crypto!

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

Logo saluran telegram talathi_margdarshan — 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴
Logo saluran telegram talathi_margdarshan — 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴
Alamat saluran: @talathi_margdarshan
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 103.40K
Deskripsi dari saluran

🔴 Channel By .
🌱 सचिन गायकवाड व टीम , पुणे.
📞 टीम संपर्क : @SGTeamPune

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


Pesan-pesan terbaru 4

2024-03-09 06:27:58
पोलीस भरती वय वाढ आदेशाची वैधता 31 मार्चपर्यंत वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी...

Join - @Talathi_Margdarshan
13.9K viewsedited  03:27
Buka / Bagaimana
2024-03-08 21:37:57   ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकच्या तयारीला लागा. 14 मार्च पर्यंत परीक्षा तारखा समजतील अशी माहिती मिळाली आहे.

1] ग्रामसेवक तांत्रिक नोट्स.
https://sachingaikwadteam.page.link/m3Ko9bhmj5D2D4oX7

2] आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स.
https://sachingaikwadteam.page.link/SdnnyWLdHZYJt7kL6

     स्पर्धेत बाकी विद्यार्थ्यांच्या नेहमी एक पाऊल पुढे राहा.....
14.0K views18:37
Buka / Bagaimana
2024-03-08 19:48:28 ZP आरोग्य सेवक 15 मार्च पासून सुरू होईल असे ग्रामविकास विभाग अधिकारी सांगत आहेत.अशी माहिती आमच्यापर्यंत आली आहे. ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक तयारीत रहा.. टीम: @Combine_guidance
14.3K views16:48
Buka / Bagaimana
2024-03-08 19:30:31
PESA भरती

सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये.

टीम : @Combine_guidance
15.2K viewsedited  16:30
Buka / Bagaimana
2024-03-08 17:31:50 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा‌ परीक्षा (गट-ब व गट-क)

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम


Combine ची जाहिरात लवकरच येईल





Book लिस्ट साठी क्लिक
14.4K viewsedited  14:31
Buka / Bagaimana
2024-03-08 09:30:12
कुणबी प्रमाणपत्र सूचना..

टीम : @Combine_guidance
15.7K viewsedited  06:30
Buka / Bagaimana
2024-03-07 11:32:54 ZP आरोग्य सेवक 15 मार्च पासून सुरू होईल असे ग्रामविकास विभाग अधिकारी सांगत आहेत.अशी माहिती आमच्यापर्यंत आली आहे.

ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक तयारीत रहा..

टीम: @Combine_guidance
13.4K views08:32
Buka / Bagaimana
2024-03-07 08:09:16
पोलीस भरती SEBC उमेदवार प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत

पोलीस भरती प्रक्रिया सुरू

प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोजकेच दिवस
प्रमाणपत्रे देण्याबाबत आजून कोणता निर्णय आला नाही- निवासी उपजिल्हाधिकारी
13.5K viewsedited  05:09
Buka / Bagaimana
2024-03-06 17:20:55 सोलापूर महानगरपालिका निकाल .

टीम: @Combine_guidance
15.5K viewsedited  14:20
Buka / Bagaimana
2024-03-06 15:10:27
जळगाव जिल्हा परिषद

दिनांक ०४-०३-२०२४ रोजी कागदपत्र पडताळणी करिता अनुपस्थित उमेदवार यांचेकरिता महत्वाची सुचना

टीम : @Combine_guidance
17.6K viewsedited  12:10
Buka / Bagaimana