Alamat saluran:
Kategori:
Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan:
103.40K
Deskripsi dari saluran
🔴 Channel By .
🌱 सचिन गायकवाड व टीम , पुणे.
📞 टीम संपर्क : @SGTeamPune
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
1
3 stars
0
2 stars
0
1 stars
1
Pesan-pesan terbaru 5
2024-03-06 09:22:22
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती जाहिरात परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024
Total :- 4187 जागा
परीक्षा (CBT) :- 09, 10 & 13 मे 2024
टीम : @Combine_guidance
18.7K viewsedited 06:22
2024-03-06 09:08:02
रामसर करार :- हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे
महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
लोणार सरोवर
ठाणे खाडी
टीम : @Combine_guidance
17.0K views06:08
2024-03-06 08:31:15
2024 Combine साठी जॉईन रहा
https://t.me/Combine_guidance जाहिरात लवकरच..
16.8K viewsedited 05:31
2024-03-06 05:57:12
कृषी सेवक result #update
टीम : @Combine_guidance
17.7K viewsedited 02:57
2024-03-05 18:23:55
तलाठी
झालेल्या किंवा इतर पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आचारसंहिता अगोदरच नियुक्ती मिळाली तर चांगली बाब आहे अन्यथा मग मे महिना उजडणार.
14 किंवा 15 मार्च 2024 पासून आचारसंहिता लागणार आहे टीम : @Combine_guidance
18.6K views15:23
2024-03-04 18:28:58
तलाठी झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती साठी उशीर होण्याची शक्यता आहे..
14.8K views15:28
2024-03-04 18:26:06
CIDCO अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
अंतिम दिनांक:- 10/03/2024
टीम : @Combine_guidance
14.6K viewsedited 15:26
2024-03-04 17:30:42
पोलीस भरती एका उमेदवार ला वेगवेगळ्या पदासाठी 5 अर्ज करता येतील.. @Police_bharti_margdarshan
14.6K views14:30
2024-03-04 11:43:34
शिक्षक भरती #UPDATE
पहिल्या फेरीत स्थान न मिळालेल्यांना संधी ?
टीम : @Combine_guidance
15.6K viewsedited 08:43
2024-03-02 13:41:22
नमो महारोजगर मेळावा बारामती..
ज्यांना खरच नोकरी ची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच share करा..
दिनांक : 2,3 मार्च 2024
टीम : @Combine_guidance
13.4K viewsedited 10:41