Get Mystery Box with random crypto!

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

Logo saluran telegram talathi_margdarshan — 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴
Logo saluran telegram talathi_margdarshan — 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴
Alamat saluran: @talathi_margdarshan
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 103.40K
Deskripsi dari saluran

🔴 Channel By .
🌱 सचिन गायकवाड व टीम , पुणे.
📞 टीम संपर्क : @SGTeamPune

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


Pesan-pesan terbaru 15

2023-09-06 12:55:43 #ZP Fees Refund 2019

Instructions for retrieving your password.
14.2K viewsedited  09:55
Buka / Bagaimana
2023-09-06 11:10:22
1] ग्रामसेवक 110 मार्क्सच्या नोट्स.

https://sachingaikwadteam.page.link/hAX4FeHr7he2Le628

2] आरोग्य सेवक 80 मार्क्सच्या नोट्स.

https://sachingaikwadteam.page.link/TChVMXESHwcDi4es8

नोट्स मधील ग्रामसेवकआरोग्य सेवक च्या परीक्षेत 1000000% प्रश्न येणारच...

All the best
14.5K views08:10
Buka / Bagaimana
2023-09-06 09:34:30
जिल्हा परिषद पालघर एकूण पदासाठी आलेले अर्ज.

बाकी जिल्ह्यातील मिळाले की टाकू

https://t.me/Talathi_Margdarshan

सरळ सेवेसाठी बेस्ट चॅनेल जॉईन
14.6K viewsedited  06:34
Buka / Bagaimana
2023-09-03 16:52:09
छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना.
12.6K views13:52
Buka / Bagaimana
2023-09-03 14:42:28 जिल्हा परिषद आरोग्य सेवक 40% आणि 50% अभ्यासक्रम

• मराठी - 15 प्रश्न, 30 गुण
• इंग्रजी - 15 प्रश्न, 30 गुण
• गणित बुद्धीमत्ता - 15 प्रश्न, 30 गुण
• सामान्य ज्ञान - 15 प्रश्न, 30 गुण
• तांत्रिक प्रश्न - 40 प्रश्न, 80 गुण

एकूण 100 प्रश्न, 200 गुण

तांत्रिक एकूण 80 मार्क्स ज्याचे बेस्ट तो आरोग्य सेवक नक्कीच POST मारू शकतो...कारण हा विषय सर्वांसाठीच नवीन आहे....याकडे विशेष लक्ष द्या.
लावा ताकद...

https://t.me/Talathi_Margdarshan

सरळ सेवेसाठी बेस्ट चॅनेल जॉईन
14.6K viewsedited  11:42
Buka / Bagaimana
2023-09-03 13:52:48 पुणे ZP अर्ज संख्या...

74,000

बाकी जिल्ह्यातील माहिती लवकरच...उपलब्ध होईल तशी टाकली जाईल.


https://t.me/Talathi_Margdarshan

सरळ सेवेसाठी बेस्ट चॅनेल जॉईन
15.0K viewsedited  10:52
Buka / Bagaimana
2023-09-03 12:09:52 ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवक व्हिडिओ Batch घेतली आहे त्यांनी....

Batch Study Plan असा ठेवा

  एकूण 35+ Video आहेत...


1] सकाळी अभ्यासिकेत गेल्यास एक Video बघा..
2] रात्री Dinner नंतर एक Video बघा.

   Video बघत असताना शॉर्ट नोट्स काढा.

पुढील 18 दिवसात Batch बघून पूर्ण होते....पूर्ण तयारीनिशी पेपर देऊ शकता

असा नियोजनानुसार अभ्यास करा...येणारी आरोग्य सेवक POST तुमची..


योग्य मार्गदर्शन + मेहनत + सातत्य = यश

https://sachingaikwadteam.page.link/gw7ukdzQnM3x89nM6

या 80 मार्क्स वर POST ठरणार आहे..
15.4K viewsedited  09:09
Buka / Bagaimana
2023-09-03 11:03:34 वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार खालील जिल्हा परिषदेमध्ये आलेल अर्ज

• सोलापूर - 43,000/80,000(दोन न्युज पेपर मध्ये वेगवेगळे आकडे आहेत )
• नागपूर - 20,000
• पुणे - 74,000
• सांगली - 34,743
• यवतमाळ - 88,752
• जळगाव- 34,247
• कोल्हापूर- 35,000
• सिंधुदुर्ग- 16,287
• सातारा- 74,578
• अहमदनगर- 44,726

जशी माहिती येईल तसं तसं टाकण्यात येईल
• ThankuMpscguidance

https://t.me/Talathi_Margdarshan

सरळ सेवेसाठी बेस्ट चॅनेल जॉईन
15.9K viewsedited  08:03
Buka / Bagaimana
2023-08-31 12:37:25 ZP पुणे जिल्हा परिषदेसाठी एकूण 74,507 अर्ज.

पुण्यातील आरोग्य सेवक (पुरुष) 124 पदांसाठी सर्वाधिक 28,209 अर्ज.

जिल्हा परिषद परीक्षा सप्टेंबर अखेर होण्याची शक्यता.

जॉईन @Talathi_margdarshan

तुमच्या  सर्व मित्रांना Share करा .
12.7K viewsedited  09:37
Buka / Bagaimana
2023-08-31 11:31:47 सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई जाहिरात

वरीष्ठ लिपिक, लघुलेखक आणि प्रयोगशाळा सहायक पदांची जाहिरात.

परीक्षा IBPS घेणार

जॉईन @Talathi_margdarshan

तुमच्या  सर्व मित्रांना Share करा .
13.6K viewsedited  08:31
Buka / Bagaimana