Get Mystery Box with random crypto!

SEBC ACT 2024 च्या Point 3 मध्ये मराठा समाजाला सामाजिक व शैक्ष | 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

SEBC ACT 2024 च्या Point 3 मध्ये मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित केले असल्याने मराठा समाजाला आता घटनेच्या कलम १५(४) व १६(४) नुसार जातीवर आधारीत १०% आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे घटनेच्या कलम १५(६) व १६(६) मिळणार्या १०% EWS आरक्षणाचे दरवाजे आता जो पर्यंत SEBC ACT 2024 हा कायदा अस्तित्वात आहे तो पर्यंत बंद असणार आहे..

मराठा समाजातील उमेदवारांनी आता EWS मधून Form भरणे हे कायदेशीर दृष्ट्या भविष्यात अवैध ठरू शकते.‌‌

भविष्यात समजा SEBC ACT 2024 मा.उच्च न्यायालय किंवा मा.सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही तर या आरक्षणातून Form भरलेल्या उमेदवारांना
मा.उच्च न्यायालयाने दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी SEBC TO EWS प्रकरणी दिलेल्या निकालानुसार EWS मध्ये घरवापसी करता दरवाजे खुले असतील


Thanks SEBC to EWS

टीम : @Combine_guidance