Alamat saluran:
Kategori:
Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan:
35.90K
Deskripsi dari saluran
Admin - आनंद सुभाष पवार
निवड :- तलाठी - (2024)
लिपिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका - (2023)
Founder - Anand Pawar Academy
मोबाईल नंबर - 7588521024
सर्व लढवय्या संघर्षमयी जीवन जगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विधार्थी मित्रांसाठी.
Dreams Do Come True!
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
0
3 stars
1
2 stars
1
1 stars
1
Pesan-pesan terbaru 7
2024-01-18 10:21:46
आरोग्य विभाग परीक्षेत काही प्रश्नांची उत्तरे चुकीचे असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे, पण फायनल उत्तर तालिकेनंतर त्या प्रश्नांची उत्तरे आरोग्य विभाग बदलेल याची शक्यता कमी वाटते. तरीही आम्ही यासाठी प्रयत्न करू, आणि याबाबत आपण आम्हाला विनंती करण्यापेक्षा सर्वांनी आरोग्य विभागाला हेल्पलाईन किंवा इतर प्रकारे विनंती केल्यास प्रश्न सुटू शकतो. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
12.7K viewsAnand Pawar Academy, 07:21
2024-01-18 10:21:46
नेहमीप्रमाणे tcs ने आरोग्य विभाग परीक्षेत पण खूप चुकीचे प्रश्न अजून तसेच ठेवले आहेत, काळजी नका करू objection raise करा. करतील change. तलाठी भरती मध्ये ३ वेळा Answer key ४ वेळा बदल केले होते. सर्वांनी चुकीच्या प्रश्नाला, चुकीच्या पर्यायाला ऑब्जेक्शन घ्या..१-१ मार्क खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो
12.8K viewsAnand Pawar Academy, 07:21
2024-01-18 09:40:22
जिल्हा परिषद भरती 2023 निकाल
Senior Assistant (Accounts)
जळगाव जिल्हा परिषद
13.7K viewsAnand Pawar Academy, 06:40
2024-01-18 09:34:55
जिल्हा परिषद भरती 2023 निकाल
Senior Assistant (Accounts)
रायगड जिल्हा परिषद
13.7K viewsAnand Pawar Academy, 06:34
2024-01-17 19:44:43
जिल्हा परिषद भरती 2023 निकाल
Senior Assistant (Accounts)
कोल्हापूर जिल्हा परिषद
12.9K viewsAnand Pawar Academy, 16:44
2024-01-17 18:21:07
जिल्हा परिषद भरती 2023 निकाल
Senior Assistant (Accounts)
रत्नागिरी जिल्हा परिषद
13.3K viewsAnand Pawar Academy, 15:21
2024-01-17 08:07:10
12.6K viewsAnand Pawar Academy, 05:07
2024-01-15 16:17:29
12.6K viewsAnand Pawar Academy, 13:17
2024-01-12 07:28:28
पेपरफुटीचा आरोपीच पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागात सहा.अधिकारी.
तलाठी भरती परीक्षेत मिळविले 200 पैकी 201 गुण.
21.5K viewsAnand Pawar Academy, 04:28
2024-01-11 10:58:41
https://twitter.com/anandsiracademy/status/1745352308496744795?t=D4yFv7Qb6xhU7jRF4n5tnA&s=19
जास्तीत जास्त Retweet करा. जेणेकरून सर्वांचे Raw Score आपल्याला कळतील .
20.4K viewsAnand Pawar Academy, 07:58