Get Mystery Box with random crypto!

नेहमीप्रमाणे tcs ने आरोग्य विभाग परीक्षेत पण खूप चुकीचे प्रश्न | जिल्हा परिषद भरती 2023

नेहमीप्रमाणे tcs ने आरोग्य विभाग परीक्षेत पण खूप चुकीचे प्रश्न अजून तसेच ठेवले आहेत, काळजी नका करू objection raise करा. करतील change. तलाठी भरती मध्ये ३ वेळा Answer key ४ वेळा बदल केले होते. सर्वांनी चुकीच्या प्रश्नाला, चुकीच्या पर्यायाला ऑब्जेक्शन घ्या..१-१ मार्क खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो