Get Mystery Box with random crypto!

आरोग्य विभाग परीक्षेत काही प्रश्नांची उत्तरे चुकीचे असल्याचे उ | जिल्हा परिषद भरती 2023

आरोग्य विभाग परीक्षेत काही प्रश्नांची उत्तरे चुकीचे असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे, पण फायनल उत्तर तालिकेनंतर त्या प्रश्नांची उत्तरे आरोग्य विभाग बदलेल याची शक्यता कमी वाटते. तरीही आम्ही यासाठी प्रयत्न करू, आणि याबाबत आपण आम्हाला विनंती करण्यापेक्षा सर्वांनी आरोग्य विभागाला हेल्पलाईन किंवा इतर प्रकारे विनंती केल्यास प्रश्न सुटू शकतो.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य