Alamat saluran:
Kategori:
Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan:
35.93K
Deskripsi dari saluran
Admin - आनंद सुभाष पवार
निवड :- तलाठी - (2024)
लिपिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका - (2023)
Founder - Anand Pawar Academy
मोबाईल नंबर - 7588521024
सर्व लढवय्या संघर्षमयी जीवन जगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विधार्थी मित्रांसाठी.
Dreams Do Come True!
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
0
3 stars
1
2 stars
1
1 stars
1
Pesan-pesan terbaru 26
2023-09-05 18:06:22
#ZP_ REFUND
ZP REFUND बाबत तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही खालील mail id वर mail करू शकता...
support@maharddzp.com
13.5K views15:06
2023-09-05 17:57:39
#ZP_ REFUND
ZP 2019 ची Fees Refund साठी लिंक active झाली आहे....
Link...
https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#!
13.8K viewsedited 14:57
2023-09-04 18:29:07
वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार खालील जिल्हा परिषदेमध्ये आलेले अर्ज .
1) जळगाव - 34247
2) सोलापूर - 40,000
3) नागपूर - 20,000
4) पुणे - 74000
5) सांगली - 34743
6) यवतमाळ - 88752
7) कोल्हापूर - 34000
8) भंडारा - 24629
9) अमरावती - 29157
10) सातारा - 74378
11) अहमदनगर - 44726
12) सिंधुदुर्ग - 16287
13) चंद्रपूर - 25368
14) गडचिरोली - 5879
15) पालघर - 21742
16) चंद्रपूर - 25,368
17) छत्रपती संभाजीनगर - 18,000
13.0K viewsedited 15:29
2023-09-04 14:27:57
12.9K views11:27
2023-09-04 13:58:44
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती - 2023 अर्ज संख्या
12.7K views10:58
2023-09-04 09:33:40
आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात
एकत्रित केली आहे.
एकूण जागा - १०,९४९
अर्ज कालावधी
29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023
39.1K viewsedited 06:33
2023-09-04 08:55:27
जिल्हा परिषद अकोला
२८४ पदांसाठी १६ हजार ७१ अर्ज
13.1K viewsedited 05:55
2023-09-03 12:27:05
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम
Join :- @jilhaparishadbharati2023
12.8K views09:27
2023-09-03 11:04:58
https://twitter.com/Mpsc_Andolan/status/1698238175574143086?s=20
13.6K views08:04
2023-09-03 10:52:12
आरोग्य विभाग भरती मधील, बहुद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) पदाची पात्रता फक्त बारावी करावी याबाबत आरोग्य विभागातील उच्च अधिकाऱ्यांशी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची विस्तृत चर्चा झाली. पण सध्या पात्रतेत कोणताही बदल करणार नाही अशी भूमिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची आहे. तरीही समन्वय समिती शेवटपर्यंत प्रयत्न करेल.
13.6K views07:52