Get Mystery Box with random crypto!

जिल्हा परिषद भरती 2023

Alamat saluran: @jilhaparishadbharati2023
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 35.82K
Deskripsi dari saluran

Admin - आनंद सुभाष पवार
निवड :- तलाठी - (2024)
लिपिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका - (2023)
Founder - Anand Pawar Academy
मोबाईल नंबर - 7588521024
सर्व लढवय्या संघर्षमयी जीवन जगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विधार्थी मित्रांसाठी.
Dreams Do Come True!

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


Pesan-pesan terbaru 31

2023-05-15 15:37:33
10 वी पास वर आरोग्य सेवक पुरुष 50 % ला पण अर्ज करता येईल .

पण 90 दिवसांचे हंगामी क्षेत्र कर्मचारी प्रमाणपत्र असेल तर प्राधान्य दिले जाईल.
11.0K viewsedited  12:37
Buka / Bagaimana
2023-05-15 15:27:37 जिल्हा परिषद भरती 2023 नवीन GR
15 May 2023

Join :- @jilhaparishadbharati2023
44.9K viewsedited  12:27
Buka / Bagaimana
2023-05-14 17:51:42
मराठी व्याकरण: शुद्ध व अशुद्ध शब्द - एका लेक्चरमध्ये लक्षात ठेवा By Uday Kadam Sir

Link:

7.2K views14:51
Buka / Bagaimana
2023-05-13 13:31:09
कर्नाटक विधानसभा निवडणूक साठी आज तक ने सर्वे केला होता तो तंतोतंत खरा झालाय. काँग्रेस पक्षाने 137+ जागेवर मुसंडी मारली आहे, कर्नाटक मधे काँग्रेस च सरकार येणार हे निश्चित झालाय.

आज तक ने महाराष्ट्र लोकसभा निवडणूक बाबत ही सर्वे केला आहे जर आज घडीला बीजेपी विरुद्ध महाविकास आघाडी युती म्हणून लडली तर बीजेपी ला 48 पैकी फक्त 4/6 जागा मिळतील असा अंदाज आज तक यांच्या कढून वर्तवण्यात आला आहे.

शिंदे फडणवीस सरकार ला विनंती आहे की लवकर सरळसेवा भरती ची ऍड काढा. नाहीतर कर्नाटक सारखी परस्थिती महाराष्ट्रात ही होऊ शकते
6.9K views10:31
Buka / Bagaimana
2023-05-13 13:29:19
6.5K views10:29
Buka / Bagaimana
2023-05-13 13:29:19
#Advt

उदय कदम'ज अकॅडमी, पुणे.

मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच

स्पेशल संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व क

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त 14% OFF मराठी व्याकरण बॅचवर

ऑनलाईन बॅच

ONLINE
2 पट watch Time
फी -:999
कालावधी 90 दिवस

3 पट watch Time
फी -:1499
कालावधी 180 दिवस

बॅचच्या मुलांना मो रा वाळंबे या पुस्तकाची अद्ययावत आवृत्ती, व क्लास नोट्स घरपोच मोफत

YouTube च्या लिंक वर जाऊन चॅनेल subscribe नक्की करा. आपल्या मित्रांना ही सांगा.




खालील लिंक द्वारे आपलं  हे ॲप ही डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.uday.kadams.marathi.academy

मार्गदर्शक- उदय कदम सर

नावनोंदणी सुरू
संपर्क: 9767313843
9763236755

https://wa.me/+919767313843/?text
6.5K views10:29
Buka / Bagaimana
2023-05-13 11:03:15
‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा उद्या साताऱ्यात होणार शुभारंभ, अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल, संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
6.3K views08:03
Buka / Bagaimana
2023-05-12 17:05:44

6.9K views14:05
Buka / Bagaimana
2023-05-12 09:24:17 पुणे ZP द्वारे खालील स्पष्टीकरण देण्यात आले आहे :

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड मंडळे जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेत आहेत. भूतकाळात, काही जिल्ह्यांनी पुढील प्रशिक्षणात शिकल्या जाणार्‍या ज्ञानाची चाचणी घेतली होती.

IBPS अपेक्षेपेक्षा जास्त स्तरावर कठीण पेपर सेट करेल अशी भीती अनेकांना वाटत असल्याने सविस्तर अभ्यासक्रम जारी करण्याची मागणी इच्छुकांनी केली. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने सविस्तर अभ्यासक्रम निश्चित केला आहे.

त्यानंतर ज्या संवर्गात भरती नियमात बदल करण्यात आला आहे, त्या संवर्ग वगळता *2014 च्या जीआरनुसार अभ्यासक्रम तसाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता घोषित केलेला अभ्यासक्रम हा केवळ विद्यमान अभ्यासक्रमाचा विस्तार आहे.* मागील GR मध्ये फक्त नावे होती, *नवीन GR मध्ये देखील विषयांची यादी आहे.*

आरोग्य सेवक पुरुष व्यतिरिक्त कोणत्याही संवर्गासाठी कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नाहीत.

आरोग्य सेवक पुरुष मूळ विषय दहावीचे विज्ञान सांगतो आणि त्यानुसार दहावीचे विज्ञान विषय सूचीबद्ध केले आहेत. *अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. *

आम्हाला कॉल करून आक्षेप घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांना आम्ही विचारले होते - ते फक्त गुरुत्वाकर्षण आणि नियतकालिक सारणी नवीन विषय म्हणून सूचीबद्ध करू शकतात, जे दोन्ही दहावीच्या नवीनतम अभ्यासक्रमात आहेत.

परीक्षांच्या तयारीसाठी इच्छुकांना पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. मी इच्छुकांना कठोर अभ्यास करून चांगले काम करण्याचे आवाहन करतो.

आय़ुष प्रसाद, सीईओ, पुणे जिल्हा परिषद
9.1K viewsedited  06:24
Buka / Bagaimana
2023-05-12 08:16:13
9.4K views05:16
Buka / Bagaimana