Get Mystery Box with random crypto!

जिल्हा परिषद भरती 2023

Logo saluran telegram jilhaparishadbharati2023 — जिल्हा परिषद भरती 2023
Alamat saluran: @jilhaparishadbharati2023
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 35.87K
Deskripsi dari saluran

Admin - आनंद सुभाष पवार
निवड :- तलाठी - (2024)
लिपिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका - (2023)
Founder - Anand Pawar Academy
मोबाईल नंबर - 7588521024
सर्व लढवय्या संघर्षमयी जीवन जगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विधार्थी मित्रांसाठी.
Dreams Do Come True!

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


Pesan-pesan terbaru 10

2023-12-27 17:09:08 शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर गट ड जाहिरात .

टोटल :- 680 पदे .

पात्रता :- 10 वी पास .

Join :-
https://t.me/anand_pawar_academy
15.2K viewsAnand Pawar Academy, 14:09
Buka / Bagaimana
2023-12-27 17:00:49
15.8K viewsAnand Pawar Academy, 14:00
Buka / Bagaimana
2023-12-23 11:20:22
राष्ट्रीय शेतकरी दिवस, एक मुजरा माझ्या बळीराजा ला

जय जवान, जय किसान
15.3K viewsAnand Pawar Academy, 08:20
Buka / Bagaimana
2023-12-23 10:29:48
16.1K viewsAnand Pawar Academy, 07:29
Buka / Bagaimana
2023-12-22 17:53:31 कृषी विभागाप्रमाणेच जिल्हा परिषद उर्वरित परीक्षा पेसा वगळता होतील, तसेच तलाठी व वनरक्षक भरती प्रक्रिया पेसा वगळून लागण्याची शक्यता आहे.
15.2K viewsAnand Pawar Academy, 14:53
Buka / Bagaimana
2023-12-22 17:53:24
कृषी सेवक वेळापत्रक जाहीर

दिनांक - 16 व 19 जानेवारी 2024.
14.4K viewsAnand Pawar Academy, 14:53
Buka / Bagaimana
2023-12-19 10:59:00 जिल्हापरिषद सकाळची शिफ्ट

पंतप्रधान कोणत्या शासकीय विद्यापीठ चे कुलपती असतात

महाराष्ट्र वृत्तपत्र चे जनक

Statue of unity  ची उंची

कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात

ठाणे जिल्ह्या सहकार बँक चे अध्यक्ष

पद्मालय कोणत्या जिल्ह्यात

ठाणे जिल्ह्यात कोणता तालुका हातमाग साठी प्रसिद्ध

Sea guardian युद्ध अभ्यास

Ternum  धातू जो सतलज नदीत सापडला आहे तो कोणत्या iit ने शोधला.

महाराष्ट्र मध्ये किती महानगरपालिका आहे

बॊबार्डे  जिथे सापडले ते जैव वैविध्य घोशीत केले आहे ते कोणत्या जिल्ह्यात

एक युद्धाभ्यास अमेरिका आणि भारत वर प्रश्न

Gdp कोण घोषित करते

निळी क्रांती

Fishery महामंडळ कोणत्या राज्यात
16.7K viewsAnand Pawar Academy, 07:59
Buka / Bagaimana
2023-12-18 17:31:36
16.3K viewsAnand Pawar Academy, 14:31
Buka / Bagaimana
2023-12-18 13:51:14 मराठी : उतारा : ०५, वाक्यातील चुका शोधा : ०५, वाक्ये क्रमवारीत लावा : ०५, वचन : ०४ प्रश्न, समानार्थी शब्द : ०२

Aptitude & Reasoning - speed & distance : 02, Geomentry (square & triangle) : 01, Simplification : 03-04 Number series : 03-04, Profit & Loss : 02, Blood Relation : 03, Box sequence : 05, Row arrangement : 04, Coding Decoding : 01-02, How many digits/Alphabets in btwn forward & backward as per thr alphanumerical order.
25.8K viewsAnand Pawar Academy, 10:51
Buka / Bagaimana
2023-12-18 13:47:42 ZP कनिष्ठ सहायक
Gs memory based Questions

1.महाराष्ट्रचा पर्यटन मध्ये हिस्सा किती आहे 7%
2.पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले 1982
3.अयोध्येत यावर्षी किती दिवे लावले 22.30 लाख
4.Midc चे Ceo कोण
5.द्राक्षाची राजधानी नाशिक
6.37 व्या राष्ट्रीय खेळ मध्ये सर्वाधिक पदके
7.WC मध्ये सर्वधिक विकेट घेणारा
8.रासायनिक उत्पादन मध्ये महाराष्ट्र च वाटा किती
9.कोणते अभयारण्य राज्यात नाही
10.ऊर्जा संवर्धन दिन 14 Dec
11.Amazon चे नवीन केंद्र कुठ मुंबई
12.आनंदी कर्मचारी rank भारत कितवा
13.कोळसा सर्वधिक मिळतो म्हणून त्याल कोळसा राजधानी म्हणतात - धनबाद
14.राजमा GI tag कोणत्या राज्याला

जिल्हा विशेष : तीन प्रश्न , करंट अफेअर्स वर एकूण 07-10 प्रश्न.
25.9K viewsAnand Pawar Academy, edited  10:47
Buka / Bagaimana