Alamat saluran:
Kategori:
Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan:
115.66K
Deskripsi dari saluran
Admin :- Anand Subhash Pawar
Phone Number :- 7588521024
YouTube :- Anand Pawar Academy
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
1
3 stars
0
2 stars
0
1 stars
0
Pesan-pesan terbaru 7
2023-09-29 15:25:17
तलाठी चे पेपर्स टोटल 57 Shifts मध्ये झाले आहे, त्यामुळे Normalization मुळे तुमच्या Score मध्ये बदल होणार.
29.9K viewsedited 12:25
2023-09-27 20:48:30
नगरपरिषद परीक्षेची तारीख
25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर
41.9K views17:48
2023-09-27 13:49:42
15.3K views10:49
2023-09-27 13:49:42
15.2K views10:49
2023-09-27 07:03:51
तलाठी Response Sheet उद्यापासून..
उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा..
कालावधी - २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर..
एका Objection साठी 100 रुपये शुल्क लागणार..
तलाठी response sheet link.
उद्या उपलब्ध होईल..
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
21.2K viewsedited 04:03
2023-09-26 19:44:36
जिल्हा परिषद प्रवेशपत्र लवकरच
22.9K views16:44
2023-09-25 12:36:15
तलाठी अपडेट - दुबार फी परत करणे बाबत .
1219 Students चे पैसे अजून वापस मिळाले नाही त्यांची नावे दिली आहे .
1219 Students ला दिलेल्या email id वर माहिती पाठवायची आहे, तरच पैसे परत मिळतील .
30.3K viewsedited 09:36
2023-09-23 08:08:47
जिल्हा परिषद 2019 & 2021 पैसे परताव्यासाठी सध्या आधार नंबर टाकून पण लॉगिन करता येत आहे. सर्वांनी वेळेत माहिती भरून घ्या.
https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#
16.2K views05:08
2023-09-19 10:18:07
आरोग्य विभाग गट क व गट ड अर्ज करण्याची डेट वाढली आहे .
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
18.3K views07:18
2023-09-16 12:04:05
19.6K views09:04