Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र तलाठी भरती 2023

Logo saluran telegram talathibharti2023target — महाराष्ट्र तलाठी भरती 2023
Logo saluran telegram talathibharti2023target — महाराष्ट्र तलाठी भरती 2023
Alamat saluran: @talathibharti2023target
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 115.66K
Deskripsi dari saluran

Admin :- Anand Subhash Pawar
Phone Number :- 7588521024
YouTube :- Anand Pawar Academy

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


Pesan-pesan terbaru 4

2023-10-07 18:57:39 Syllogism चे सर्व व्हिडिओ lectures batch मध्ये upload झाले आहेत.
फक्त 3 प्रश्न रद्द किंवा त्यांची उत्तरे बदलू शकतात. बाकी सर्व प्रश्न बरोबर आहेत.

तुमचा प्रश्न त्या 3 मधे असेल तर objection घ्या नाहीतर पैसे वाया घालवू नका.

वरील pdf मध्ये सर्व 114 प्रश्न आहेत.

तुमच्या सर्व मित्रांना हे share करा.

जॉईन तलाठी PYQ बॅच
https://share-app.link/JtMcnxJHcKRxMf5U9

JOIN t.me/abhishekcsat

Contact: 9021747391
30.0K viewsedited  15:57
Buka / Bagaimana
2023-10-07 17:54:02
जिल्हा परिषद भरती टप्पा दुसरा - वेळापत्रक
28.1K views14:54
Buka / Bagaimana
2023-10-06 21:04:02 Normlization आपल्या हातात नाही. यावर खूप मुलांनी Cases पण टाकल्या. पण नेहमी TCS च जिंकली. त्यामुळे पुढील परीक्षानंवर फोकस करा. Normlization चा विचार करू नका.

फक्त ज्यांचे Objections घ्यायचे बाकी आहे त्यांनी पुढील 2 दिवसात घेऊन घ्या .
22.9K views18:04
Buka / Bagaimana
2023-10-06 21:00:17 या परीक्षेत काही मुलांचे 7-8 मार्क्स कमी झाले आहेत Normalization मध्ये
22.8K viewsedited  18:00
Buka / Bagaimana
2023-10-06 20:55:56
(ही परीक्षा TCS ने घेतली होती)

ITI Instructor ला Paper 1 मध्ये मला 96/120 मार्क्स होते. ही परीक्षा टोटल 8 Shifts मध्ये झाली. या 8 Shifts मध्ये माझी सगळ्यात पहिली Shift होती.

आता Paper 1 मध्ये Normalization मध्ये माझे 8 मार्क्स वाढले आहे आणि आता Score 104.14/120 झाला आहे.

तलाठी ला सुद्धा असा Score मध्ये बदल होईल Normalization मुळे .
23.0K viewsedited  17:55
Buka / Bagaimana
2023-10-06 13:55:51
Download your Admit card
Zillha Parishad exam
Dates : Oct. 7th, 8th, 10th and 11th



23.5K views10:55
Buka / Bagaimana
2023-10-06 13:30:53
Monthly चालू घडामोडी कोर्स - ऑक्टोबर 2023 - खास ऑफर

महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये चालू घडामोडीचा दर्जेदार अभ्यास - सर्वकाही एकाच ठिकाणी

या कोर्स अंतर्गत चालू घडामोडीचे तुम्हाला खालील गोष्टी मिळतील

1) दैनंदिन चालू घडामोडीचे नोट्स
2) दैनंदिन चालू घडामोडीचे परीक्षाभिमुख MCQ सराव प्रश्न, (प्रश्न संख्या - 5 ते 10)
3) दैनंदिन चालू घडामोडीचे परिपूर्ण परीक्षाभिमुख व्हिडिओ लेक्चर
4) महिन्याच्या शेवटी चालू घडामोडीचे मासिक दिले जातील

हा कोर्स MPSC, UPSC, SSC, RRB, TCS, IBPS कडून घेतल्या जाणाऱ्या चालू घडामोडी या घटकांतर्गत सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे

हे सर्व फक्त रु 50/- मध्ये
Validity :- 1 Year
Unlimited Views

Course Link :-
https://gochi.on-app.in/app/oc/404946/gochi?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

App Link :-
https://play.google.com/store/apps/details?id=co.davos.gochi
22.8K views10:30
Buka / Bagaimana
2023-10-05 20:46:34 Trick to Submit Objections on first try or avoid error

Try to submit objection within 30 seconds. You should have ready your supporting documents (upto 400 kb should be in PDF/ JPG/ JPEG format.) along with you. Some basic information already entered by default you just perform 3 or 4 steps which you can do within 30 seconds.

Step Enter or Copy/paste Question ID

Step Choose type of objection.

Step Enter or Copy/paste Correct Answer Option ID or do accordingly whatever you choose.

Step Choose Supporting documents, You may enter Remark as well then submit. It will redirect you to the payment page.

In 99% cases, this will help you.
25.5K views17:46
Buka / Bagaimana
2023-10-05 19:42:52 तलाठी Objections घेण्यासाठी शेवटचे 3 दिवस बाकी आहे - 6, 7 व 8 ऑक्टोबर. ज्यांना Objections घ्यायचे असेल त्यांनी पुढील 3 दिवसात घेऊन घ्या .
25.8K viewsedited  16:42
Buka / Bagaimana
2023-10-04 09:03:18 4 दिवसापासून फक्त उत्तरे पाठवत आहे सर्वांना.

तुमच्या चुकलेल्या प्रश्नासाठी हे सुरू केलं नव्हतं...

तुमचं जे बरोबर आहे पण TCS ने चुकीचं दिलं त्यासाठी सुरू केलं होतं. तरी मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

बरेच प्रश्न तेच तेच होते. त्यामुळे सर्वांना चॅनल बघा असे सांगत होतो.

असो...
आता एवढी मेहनत घेतली आहे तर तुमचं Fkt एक साधं काम आहे की आपलं चॅनेल सर्वापर्यंत पोहचवणे.

गणित बुद्धिमत्ता च्या सर्व प्रश्नांचे टॉपिक wise lecture घेणार आहे so आता कोणाच्या प्रश्नाला उत्तरे लिहून देणार नाही. (Really sorry for that) खुप वेळ जातो.
एकदाच टॉपिक wise lecture बनवेन म्हणजे सगळ्यांना easy padel.

Stay connected on this channel.
Join t.me/abhishekcsat.

Contact for course details: 9021747391
34.3K views06:03
Buka / Bagaimana