2023-10-02 08:08:57
ALERT
निकालाच्या आधीच आता आपली Rank आणि आपल्या मर्कांची व्यवस्थित पडताळणी करणे अगदी सोपे झाले आहे.
एवढेच नाही तर आपले Normalisation मध्ये अंदाजे किती मार्क्स वाढू शकतात हे देखील आपल्याला निकालाच्या आधीच समजू शकते.
RankIQ नावाची नावाजलेली वेबसाईट आहे, ज्यावर आतापर्यंत केंद्राच्या सर्व परीक्षांचे विश्लेषण केले जायचे, पण आता महाराष्ट्रात देखील ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
कृपया सर्वांनी खाली दिलेल्या website वर आपली हजेरी लावावी.
STEPS
सर्वात आधी
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
या website वर जाऊन, log in करून आपली Response Sheet उघडा.
Response Sheet उघडल्यावर त्याची लिंक जशीच्या तशी Copy करा.
आता Rank iQ च्या
website वर जाऊन तलाठी ऑप्शन निवडा आणि आपल्या Response Sheet ची लिंक दिलेल्या बॉक्स (URL) मधे Paste करा.
त्या बॉक्स मधे खालील इतर माहितीही भरा.
Password विचारला असता तेथे स्वतःचे नाव वापरू शकता.
आपल्याला आपले टोटल मार्क्स, विषयानुसार मार्क्स आणि Normalised मार्क्स त्वरित पाहायला मिळतील.
धन्यवाद
(कृपया हा मेसेज आपल्या तलाठी भरती दिलेल्या सर्व मित्र मैत्रिणी पर्यंत पोहोचवा)
31.3K viewsedited 05:08