Alamat saluran:
Kategori:
Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan:
115.66K
Deskripsi dari saluran
Admin :- Anand Subhash Pawar
Phone Number :- 7588521024
YouTube :- Anand Pawar Academy
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
1
3 stars
0
2 stars
0
1 stars
0
Pesan-pesan terbaru 8
2023-09-15 09:57:42
1 लाख 96 हजार 753 मुले तलाठी परीक्षेला गैरहजर .
28.0K views06:57
2023-09-15 09:53:25
तलाठी भरतीकरिता प्रत्येक जिल्ह्यात Category Wise आलेले अर्ज
(Detail Information)
49.9K viewsedited 06:53
2023-09-14 18:28:12
टोटल 19 दिवस - 57 Shifts मध्ये तलाठी भरती 2023 च्या परीक्षा पार पडल्या.
30.2K views15:28
2023-09-14 18:26:08
PCMC
जाहिरात क्रमांक 184/2022- कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन
26.5K views15:26
2023-09-14 18:25:52
PCMC
जाहिरात क्रमांक 184/2022 - कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन
25.8K views15:25
2023-09-14 18:25:44
PCMC
जाहिरात क्रमांक 184/2022 - स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन
24.2K views15:25
2023-09-14 18:25:38
PCMC
जाहिरात क्रमांक 184/2022 - लिपिक पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन
23.9K views15:25
2023-09-13 18:56:19
नगर परिषद Exam Date?
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आजपासून 1 Month तरी Exam होणार नाही.
DMA कडून कोणतीही Date Fix झालेली नाही.
(मिळालेली माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत.)
आधी जिल्हा परिषद भरतीची परीक्षा होणार. (मिळालेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर पासून).
26.5K views15:56
2023-09-12 10:20:15
आरोग्य विभाग भरती साठी तांत्रिक घटकासाठी अतिशय उपयुक्त. आरोग्य विभाग भरती परीक्षा TCS घेणार आहे. DMER परीक्षा पण TCS नेच घेतली होती.
DMER ला तांत्रिक घटक 40 प्रश्न 80 मार्क्स ला होता. आरोग्य विभाग भरती मध्ये तांत्रिक घटक 80 प्रश्न - 160 मार्क्स ला आहे .
22.1K views07:20
2023-09-12 10:20:07
TCS - DMER - 20 Papers - 2000 Questions - 150 Pages
21.8K views07:20