Get Mystery Box with random crypto!

Marathi Corner

Logo saluran telegram marathicorner — Marathi Corner M
Logo saluran telegram marathicorner — Marathi Corner
Alamat saluran: @marathicorner
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 74.19K
Deskripsi dari saluran

नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


Pesan-pesan terbaru 84

2023-10-01 09:42:24 नाशिक पोलिस पाटील भरती, अर्ज सुरू! येथून लगेच फॉर्म भरा | Nashik Police Patil Bharti 2023

https://marathicorner.com/nashik-police-patil-bharti.html
17.2K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 06:42
Buka / Bagaimana
2023-10-01 07:41:22
ZP हॉलतिकीट आलेले आहेत चेक करा

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

आता फक्त 7 आणि 8 तारखेचेच Admit Card आले आहेत
16.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited  04:41
Buka / Bagaimana
2023-10-01 07:39:06
वन विभाग भरती
मैदानी चाचणी डिसेंबर मध्ये होईल.

महत्वपूर्ण माहितीसाठी आपले खाली WhatsApp चैनल जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
15.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 04:39
Buka / Bagaimana
2023-10-01 07:36:18
OBC Non Creamy layer

नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र असल्यास उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही; राज्य शासनाचा मोठा निर्णय लवकरच GR येईल...
15.5K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 04:36
Buka / Bagaimana
2023-09-29 18:07:36 नवीन रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करा, घर बसल्या नवीन पद्धत 2023 | New Ration Card Online Apply Maharashtra in Marathi



19.1K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 15:07
Buka / Bagaimana
2023-09-29 14:30:31
18.7K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 11:30
Buka / Bagaimana
2023-09-29 14:30:17 *तलाठी भरती - 2023 रिस्पॉन्स शीट्स ( Answer Key) उपलब्ध झालेल्या आहेत..सर्वांनी खालील लिंक वर लॉगीन करून Candidate Response मधून download करा*

लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
18.8K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 11:30
Buka / Bagaimana
2023-09-28 12:10:32
एम.एस स्वामीनाथन यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं ते ९८ वर्षांचे होते चेन्नईत त्यांचं निधन झालं. भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जात होते.
14.6K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 09:10
Buka / Bagaimana
2023-09-28 07:22:01 सर्वांना एक विनंती आहे जे कोणी GB WhatsApp, FM WhatsApp वापरत असतील त्यांनी GB, FM WhatsApp वापरणे बंद करावे. जीबी व्हाट्सअप हे पर्सनली बनवलेलं ॲप्लिकेशन आहे. तुमचा महत्त्वाचा पर्सनल डेटा पूर्णपणे हॅक करून बाहेर विकला जातोय.

जे कोणी GB, FM WHATSAPP वापरत असतील त्या सर्वांनी uninstall करुन प्ले स्टोअर वरून ओरिजनल व्हाट्सअप डाउनलोड करा आणि ते वापरा. कोणतेही ॲप्लिकेशन बाहेरून डाऊनलोड करून वापरू नका.
@marathicorner
14.8K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 04:22
Buka / Bagaimana
2023-09-28 04:30:16 बाजार भाव अंदाज
15.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 01:30
Buka / Bagaimana