Alamat saluran:
Kategori:
Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan:
73.41K
Deskripsi dari saluran
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
0
3 stars
0
2 stars
0
1 stars
2
Pesan-pesan terbaru
2024-05-09 17:40:21
पोलीस भरती अपडेट ज्यांनी एका घटकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील त्यांनी 17 मे पर्यंत हमीपत्र भरून द्यावे नाहीतर त्या घटकातले सर्व अर्ज बाद करण्यात येतील.
15.2K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 14:40
2024-05-09 17:16:09
14.5K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 14:16
2024-05-09 15:12:09
RTE Admission बंद ! पुन्हा नव्याने सुरू होणार खाजगी शाळेत प्रवेश | rte admission update 2024-25
14.8K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 12:12
2024-05-09 07:37:52
15.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 04:37
2024-05-08 19:24:01
राज्यात चार मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर
16.2K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 16:24
2024-05-08 07:31:06
RTE २५% अंतर्गत online प्रवेश प्रक्रियेचे (2024-25) अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे.
14.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 04:31
2024-05-08 06:27:37
राज्यात कुठे, किती मतदान
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सरासरी 61.44 टक्के मतदान
14.6K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 03:27
2024-05-07 17:13:25
16.0K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 14:13
2024-05-07 16:45:28
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ५३.९० टक्के मतदान
15.5K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 13:45
2024-05-07 09:48:18
लोकसभा निवडणूक; आज सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान
16.8K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 06:48