Alamat saluran:
Kategori:
Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan:
75.13K
Deskripsi dari saluran
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
0
3 stars
0
2 stars
0
1 stars
2
Pesan-pesan terbaru 82
2023-10-11 06:41:54
मंत्रिमंडळ सचिवालयात भरती सुरू! परीक्षा फी नाही, थेट भरती | Cabinet Secretariat Recruitment 2023 https://marathicorner.com/cabinet-secretariat-recruitment.html
14.8K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 03:41
2023-10-10 20:48:27
विश्वकर्मा योजना कोणकोणत्या जिल्ह्यात किंवा ग्रामपंचायत मध्ये सुरू आहे खाली दिलेल्या लिंक मध्ये - तुम्ही चेक करू शकता, यामध्ये तुमची ग्रामपंचायत नसेल तर तुमच्या फॉर्म भरला जाणार नाही
https://pmvishwakarma.gov.in/GPActivation
15.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 17:48
2023-10-10 17:51:47
लेक लाडकी योजना महाराष्ट्र, मुलींना मिळणार १ लाख १ हजार रुपये, या मुली असणार पात्र | Lek Ladki Yojana 2023
15.9K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 14:51
2023-10-10 15:49:32
नमो शेतकरी योजना पहिला हफ्ता जमा होणार GR आला निधी वितरीत | namo shetkari yojana 1st installment 2023
15.4K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 12:49
2023-10-10 11:09:55
जिल्हा परिषद वेळापत्रक 3.0
(तिसरा टप्पा)
• Supervisor -18 October
• Junior engineer civil - 21 and 23 October
• Pharmacy officer - 22 October
16.1K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 08:09
2023-10-10 08:20:07
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये नोकरीची संधी! लगेच ऑनलाईन अर्ज करा | BEL Recruitment 2023
http://marathicorner.com/bel-recruitment.html
15.6K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 05:20
2023-10-10 06:32:28
शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता विस्तारीकरणांतर्गत अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांना नवीन अभ्यास पाठ्यक्रम/विषय, नवीन तुकडी, नवीन विद्याशाखा यांना मान्यता प्रदान करण्यात आलेल्या शासन आदेशात दुरुस्ती करणेबाबत...(शुध्दीपत्रक) GR PDF
16.4K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 03:32
2023-10-10 06:31:25
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 साठी राज्य हिस्स्याची रू.196,07,52,752/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत...GR PDF
15.9K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 03:31
2023-10-09 20:29:02
जिल्हा परिषद ZP 15 ऑक्टोबर चे हॉलतिकीट उपलब्ध
Link :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
16.2K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 17:29
2023-10-09 16:55:48
मतदान कार्ड हरवले खराब झाले, प्लास्टिक कार्ड घरी मागवा | Voter ID Card Order Online Apply 2023
17.0K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 13:55