Get Mystery Box with random crypto!

एम.एस स्वामीनाथन यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं ते ९८ वर्षां | Marathi Corner

एम.एस स्वामीनाथन यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं ते ९८ वर्षांचे होते चेन्नईत त्यांचं निधन झालं. भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जात होते.