Get Mystery Box with random crypto!

Vitthal Kangane Sir

Logo saluran telegram vitthalkanganeparbhani — Vitthal Kangane Sir V
Logo saluran telegram vitthalkanganeparbhani — Vitthal Kangane Sir
Alamat saluran: @vitthalkanganeparbhani
Kategori: Tidak terkategori
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 72.82K

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


Pesan-pesan terbaru 4

2024-03-13 09:05:15 पुस्तक संपले होते , काल सर्व पुस्तके निघाली आहेत येतील लवकरच ..
नक्षत्र बुक मार्फत
13.0K viewsSachin Kangane, 06:05
Buka / Bagaimana
2024-03-13 07:02:18 https://www.nakbook.com/product/vks-chalu-ghadamodi-2024-by-vitthal-kangane-sir-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%82-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0/

ह्या वेबसाईटवरून आपलं पुस्तक डाऊनलोड करू शकता चालू घडामोडी
14.8K viewsSachin Kangane, 04:02
Buka / Bagaimana
2024-03-08 14:59:09 सकाळी १० वाजता आहे
21.3K viewsVitthal Kangane, 11:59
Buka / Bagaimana
2024-03-08 14:58:53
उद्या मोफत कार्यशाळा आहे , सर्वांनी शेअर करा
21.4K viewsVitthal Kangane, 11:58
Buka / Bagaimana
2024-03-07 08:22:37 Police Bharti Paper - 01 Yavatmal.pdf
20.5K viewsSachin Kangane, 05:22
Buka / Bagaimana
2024-03-07 08:03:41 मागील झालेला पेपर सोडून पहा
20.7K viewsSachin Kangane, 05:03
Buka / Bagaimana
2024-03-07 07:59:22 महाराष्ट्रातील पहिले गाव[IMP]

1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
21.2K viewsSachin Kangane, 04:59
Buka / Bagaimana
2024-03-04 13:20:49 सर्वांनी वरील लिंक वर जाऊन बुक मागून घ्या,
19.5K viewsVitthal Kangane, 10:20
Buka / Bagaimana
2024-03-04 12:35:59
https://www.nakbook.com/product/vks-chalu-ghadamodi-2024-by-vitthal-kangane-sir-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%82-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0/
20.4K viewsSachin Kangane, 09:35
Buka / Bagaimana
2024-03-03 10:02:33
# अपडेट बाय विठ्ठल कांगणे सर # देशात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे !

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल प्रसिद्ध केला.

सर्वाधिक बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर.

महाराष्ट्रात 1985 बिबट्यांची नोंद झाली असून महाराष्ट्रात पुणे आणि नाशिक भागात सर्वाधिक बिबट्या आढळतात.

भारतातील बिबट्यांची संख्या :

2018: 12,852

2023: 13,874

1.मध्यप्रदेश : 3907
2.महाराष्ट्र : 1985
3.कर्नाटक : 1879
4.तामिळनाडू : 1070
13.3K viewsVitthal Kangane, 07:02
Buka / Bagaimana