2023-08-03 22:24:50
स्टाचू ऑफ युनिटी
◆ स्थान : नर्मदा व्हॅली केवडिया कॉलनी, नर्मदा जिल्हा , गुजरात
◆ डिझायनर : राम व्ही. सुतार
◆ प्रकार : पुतळा
◆ साहित्य : स्टील फ्रेमिंग, काँक्रीट आणि पितळ कोटिंग, ब्राँझ क्लेडिंगद्वारे मजबुतीकरण
◆ उंची : 182 मीटर (597 फूट)✓
◆ Visiters : 2.8 दशलक्ष ( 2018-19 मध्ये )
◆ सुरुवातीची तारीख : 31 ऑक्टोबर 2013
◆ पूर्णतेचा दिनांक : 30 ऑक्टोबर 2018
◆ उघडण्याची तारीख : 31 ऑक्टोबर 2018
◆ समर्पित : वल्लभभाई पटेल
36.5K viewsVitthal Kangane, 19:24