Get Mystery Box with random crypto!

# अपडेट बाय विठ्ठल कांगणे सर # देशात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट | Vitthal Kangane Sir

# अपडेट बाय विठ्ठल कांगणे सर # देशात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे !

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल प्रसिद्ध केला.

सर्वाधिक बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर.

महाराष्ट्रात 1985 बिबट्यांची नोंद झाली असून महाराष्ट्रात पुणे आणि नाशिक भागात सर्वाधिक बिबट्या आढळतात.

भारतातील बिबट्यांची संख्या :

2018: 12,852

2023: 13,874

1.मध्यप्रदेश : 3907
2.महाराष्ट्र : 1985
3.कर्नाटक : 1879
4.तामिळनाडू : 1070