2023-10-08 22:28:48
#Zp
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
Gk(लेव्हल मिडीयम to हार्ड)
१)उठा जागे व्हा!!
उद् गार कोणी काढले?
२)कृषी गणना किती वर्षाने होते?
३) 53 वा दादा साहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला?
४)जॉर्ज बी गुड इनाफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबल देण्यात आला
५)लोकसभा दोन अधिवेशन मध्ये किती दिवस अंतर असते?
६)विधान सभा उप अध्यक्ष कोण आहेत(सध्या)
७)बंगालची फाळणी कोणी केली?
८(दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे?
९) वेट लिफ्टींग चॅम्पियन शिप कोणत्या राज्यात आयोजित केली गेली आहे ?
१०)पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले?
११) सेवाग्राम आश्रम साठी महात्मा गांधीजींनी किती साली विचारणा केली?
१२)कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण ?
१३)भारताला किती किमी लांबीची भुसिमा लाभली आहे ?
१४)आजरा तांदूळ GI टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाले?
१५) UPI payment
१६) मुबई बंदर किती % ने वाड झाली -close optn
१७)अकोला जिल्हा विशेष - २Q
१८) अभ्यरण कोणता आहे -
१९) वन % वारी इन अकोला ?
२०) current Mahaswaay वरती एक Q
२१) Bio-sphere कोणता yet nai -?
२२) एक ते दोन प्रभाग समिती किती लोकसंख्या साथी ?
इंग्लिश-
लेव्हल(मिडीयम to हार्ड)
१)Parajumbale (3 ते 4)
२)Word swapping (4 ते 5)
३)one passege (10 Q)
४)misspelt
५) synonyms
६) antonyms
७)Error(4 ते 5)
८)sentence rearrangement
Math's reasoning
(लेव्हल medium to हार्ड
Time consuming)
१)sitting arrangement
२)missing term
३) अक्षरमालिका
४) Puzzle
५)सरळ व्याज
६)शेकडेवारी
७) नफा तोटा
८)सरळ रूप देणे
९)सरासरी
मराठी :-
लेव्हल (एकदम सोपी)
१)समानार्थी शब्द
२)विरुद्ध अर्थी शब्द
३) गाळलेल्या जागा भरा
४)वाक्य क्रम लावणे
५)उतारा आणि त्यावरील प्रश्न
14.7K views19:28