2023-10-15 18:58:17
कनिष्ठ लेखाधिकारी GK चे 15 पैकी 12 प्रश्न
1) Nps अंतर्गत सध्या किती फंड योजना आहेत - 7
2) PM स्वनिधी कर्ज योजनेचा वाढवलेला कालावधी कोणत्या महिन्यापर्यंत आहे- डिसेंबर 2023
3) दिव्यांग पार्क चे उदघाटन कोणत्या राज्यात केले- मध्य प्रदेश
4) खालीलपैकी कोणते स्थळ युनेस्को च्या वारसा स्थळात नाही
5)प्रवासी दिन - 9 जानेवारी
6) संविधान दिन - 26 नोव्हेंबर
7) NEFT full form - National electronic fund transfer
8) CNG full form- compressed natural gas
9) महाराष्ट्रातील खालीलपैकी मोठे जलाशय - शिवाजी सागर
10) FTII कोठे - पुणे
बुलढाणा जिल्हा विशेष
11) राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान - सिंदखेड राजा
12) अंबाबरवा ठिकाण - सातपुडा पर्वत रांग
12.7K views15:58