Get Mystery Box with random crypto!

पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल राष्ट्रपती  - 5 वर्ष उ | 👮 ONLY VARDI👮

पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल

राष्ट्रपती  - 5 वर्ष

उपराष्ट्रपती  -  5 वर्ष

राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 

पंतप्रधान - 5 वर्ष 

लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष

लोकसभा सदस्य  - 5 वर्ष

राज्यसभा सभापती - 5 वर्ष

राज्यसभा सदस्य - 6 वर्ष 

राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी

महालेखापाल - 6 वर्ष  

महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  

मुख्यमंत्री - 5 वर्ष 

विधानसभा - 5 वर्ष 

विधानसभा सदस्य - 5 वर्ष

विधान परिषद सदस्य - 6 वर्ष  

विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत 

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत 

कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत 

UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )

MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )
━━━━━━━━༺༻━━━━━━━━