2023-05-15 08:45:02
पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल
राष्ट्रपती - 5 वर्ष
उपराष्ट्रपती - 5 वर्ष
राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
पंतप्रधान - 5 वर्ष
लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष
लोकसभा सदस्य - 5 वर्ष
राज्यसभा सभापती - 5 वर्ष
राज्यसभा सदस्य - 6 वर्ष
राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी
महालेखापाल - 6 वर्ष
महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
मुख्यमंत्री - 5 वर्ष
विधानसभा - 5 वर्ष
विधानसभा सदस्य - 5 वर्ष
विधान परिषद सदस्य - 6 वर्ष
विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत
कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत
UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )
MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
282 views05:45