Get Mystery Box with random crypto!

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

Logo saluran telegram history188 — 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
Alamat saluran: @history188
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 55.82K
Deskripsi dari saluran

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी इतिहास विषयाची संदर्भ ग्रंथातुन अचुक माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश
★इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश
★पवन सरांच्या नोट्स वापरा आणि परीक्षेत मार्क मिळवा
जॉईन करा @History188

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


Pesan-pesan terbaru 42

2023-09-12 16:24:51
◆◆  ऑनलाइन बॅच साठी अँप लिंक


Android link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan


iOS link :
https://apps.apple.com/in/app/history-by-pawan-sir/id1670287006
13.3K views13:24
Buka / Bagaimana
2023-09-12 15:29:11 Clerk 2023 Cut off
13.2K views12:29
Buka / Bagaimana
2023-09-12 15:29:01
13.3K views12:29
Buka / Bagaimana
2023-09-11 10:44:37
महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा माझ्यावर असलेला विश्वास, मला दिलेली साथ आणि माझ्यावर असलेलं प्रेम याचे हे फळ आहे.......

6 महिन्यात 20000+ विद्यार्थी मित्र इतका लांब पल्ला पार करू शकलो याचा मनस्वी आनंद होत आहे आणि तो फक्त तुमच्यामुळे... असच सर्वांचे प्रेम, सर्वांचं सहकार्य, सर्वांचा स्नेह राहावा....
15.2K viewsedited  07:44
Buka / Bagaimana
2023-09-10 12:48:47
15.3K viewsedited  09:48
Buka / Bagaimana
2023-09-10 07:53:40 ही पुस्तिका G 20 च्या सर्व अभ्यागत पाहुण्यांना देण्यात आली आहे
खूप सुंदर अशी रचना ...
15.8K viewsedited  04:53
Buka / Bagaimana
2023-09-09 23:24:44
◆ कोणार्क चक्र हे 13 व्या शतकात नरसिंहदेव-1 च्या कारकिर्दीत बांधले गेले होते.
◆ हे चक्र ओडिसा राज्यातील कोणार्क येथील सुर्यमंदिरात बांधले आहे.
◆ कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या ओडिशा किनाऱ्यावर पुरीच्या ईशान्य पूर्वेस सुमारे 35 कि.मी. पूर्वेस कोणार्क येथे आहे.
◆ हे हिंदू देवता म्हणजेच सूर्यासाठी समर्पित असे एक विशाल मंदिर आहे आणि हे भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे
◆ कोणार्कच्या मंदिरास सन 1984 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली.@PawanSir
15.8K views20:24
Buka / Bagaimana
2023-09-08 18:19:10
नवीन ऑफलाईन बॅच

13 सप्टेंबर पासून...

वेळ सायं 4 ते 6
19.0K viewsedited  15:19
Buka / Bagaimana
2023-09-07 08:08:52 कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे.........
पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.

प्रासंगिक नेतृत्व-

भगवान श्रीकृष्ण यांचे नेतृत्व म्हणजे पडेल त्या प्रसंगाला आणि येईल त्या संकटाना पुरून उरणारे असे Situational Leadership मध्ये मोडते .. आयुष्यातील सर्व प्रसंगांना भगवान यशस्वीपणे सामोरे गेले आणि सर्व संकटावर मात केली .. एवढेच नव्हे तर आलेल्या प्रत्येक संकटाला संधीत रूपांतरित केलं आणि प्रत्येक प्रसंगाचं सोनं केलं ....

भगवंताने कधीही Emotional भावनिक निर्णय घेतले नाहीत आणि अर्जुनालाच काय पण पांडवांना देखील घेऊ दिले नाहीत ... अर्जुन भावनिक निर्णय घेत होता त्याला यापासून परावृत्त करण्यासाठीच तर गीता सांगितली ना ...
यातून हेच शिकायचे कि फक्त निर्णय घेणं योग्य नसत तर भावनिक निर्णय न घेता व्यवहारिक निर्णय घेणं जास्त योग्य असत आणि आयुष्यात जेंव्हा असे वाटते कि आपण भावनेच्या भरात ,, रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ शकतो तर अश्या ठिकाणी श्रीकृष्णा सारखा एक मार्गदर्शक सोबत ठेवा किंवा त्याचे मार्गदर्शन घ्या

#frwd
15.9K views05:08
Buka / Bagaimana
2023-09-06 19:34:56
◆◆  ऑनलाइन बॅच साठी अँप लिंक


Android link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan


iOS link :
https://apps.apple.com/in/app/history-by-pawan-sir/id1670287006
15.4K views16:34
Buka / Bagaimana