Get Mystery Box with random crypto!

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

Logo saluran telegram history188 — 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
Alamat saluran: @history188
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 55.82K
Deskripsi dari saluran

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी इतिहास विषयाची संदर्भ ग्रंथातुन अचुक माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश
★इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश
★पवन सरांच्या नोट्स वापरा आणि परीक्षेत मार्क मिळवा
जॉईन करा @History188

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


Pesan-pesan terbaru 2

2024-06-24 20:10:33
राज्यसेवा पूर्व 2024


@history188
8.8K viewsedited  17:10
Buka / Bagaimana
2024-06-24 19:54:54 राज्यसेवा पूर्व ला अर्थव्यवस्था यामध्ये कोणत्या घटकांवर व उपघटकांवर भर द्यावा.

Focus Point:- Analysis By Dhananjay Mate Sir

खालील युट्युब वर वरील घटकांचे पूर्णपणे micro Analysis केलेले आहे



9.1K viewsedited  16:54
Buka / Bagaimana
2024-06-24 12:39:33
राज्यसेवा पूर्व 2024


@history188
10.4K views09:39
Buka / Bagaimana
2024-06-24 05:41:57
ऑफलाइन One Day बॅच
26 जून 2024


काही च ऍडमिशन शिल्लक आहेत... तरी लवकर येऊन आपला प्रवेश निश्चित करावा..
10.7K viewsedited  02:41
Buka / Bagaimana
2024-06-24 05:39:45
ऑफलाईन बॅच क्र @ 98

संपूर्ण अर्थव्यवस्था

पूर्व आणि मुख्य
9.0K views02:39
Buka / Bagaimana
2024-06-23 06:55:05
राज्यसेवा पूर्व 2024
@history188
11.5K views03:55
Buka / Bagaimana
2024-06-23 06:53:58
राज्यसेवा पूर्व 2024

परकीय प्रवाशी
@history188
10.9K views03:53
Buka / Bagaimana
2024-06-23 06:52:35
राज्यसेवा पूर्व 2024

@history188
9.6K views03:52
Buka / Bagaimana
2024-06-23 06:51:10
राज्यसेवा पूर्व 2024

@history188
9.8K viewsedited  03:51
Buka / Bagaimana
2024-06-23 06:39:59 म्हणजेच सिंधू संस्कृतीचा विस्तार गंगेच्या खो-यापर्यंत झाल्याचा पुरावा सिनौली येथील अवशेष देतात. वैदिक संस्कृती तेथे अस्तित्वात असल्याचा नाही हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
दुसरी बाब म्हणजे सिनौली येथील मृतांचा महाभारत युद्धाशी संबंध असल्याबद्दलचा दावा. हे अवशेष सापडले तो परिसर कुरुक्षेत्राचा भाग मानला जातो. आता महाकाव्यातील युद्धाची आणि या अवशेषांची सांगड घालून युद्ध तर खरेच झाले पण ही क्षत्रियांची शाही दफने आहेत असा दावा वैदिक धर्माभिमान्यांनी करणे स्वाभाविक मानले तरी ते हे विसरतात कि या दफनांतील सांगाडे हे युद्धात मेलेल्यांचे नसून नैसर्गिक मरण आलेल्यांचे आहेत. या दफनांत एक वर्षाच्या मुलापासून ते वृद्ध स्त्री-पुरुषांचेही सांगाडे सामाविष्ट आहेत. दुसरे म्हणजे दफनात तलवारी वगैरे शस्त्रे सापडली असली तरी धनुष्यबाणाचा एकही पुरावा सापडलेला नाही. भारतयुद्धात तर धनुष्य हेच मुख्य साधन वापरल्याचे उल्लेख आहेत. मग त्या मृतांचा संबंध महाभारत युद्धातील मृतांशी कसा लावता येईल?
सिनौली येथील दफनभूमी ही ताम्रयुगीन आहे. लोखंडाचा शोध तोवर लागलेलाच नव्हता. पण ऋग्वेदाला लोखंड माहित होते म्हणजे ऋग्वेद लोहयुगात, (इसपू १५०० नंतर) लिहिला गेला. तरीही सिनौली येथील अवशेषांचा संबंध वैदिक आर्यांशी जोडत त्यांना येथलेच ठरवायचा प्रयत्न करणे अशास्त्रीय व वर्चस्वतावादी धोरणाचा परिपाक आहे.
उलट सिनौली येथील अवशेष आपल्याला ओरडून सांगत आहेत कि सिंधू संस्कृतीचा विस्तार समजला जातो तेवढाच नसून ती गंगा-यमुनेच्या खो-यापर्यंत किंवा त्याही पार पसरलेला होता. तीत काही स्थानिक वैशिष्ट्येही होती. गंगा-यमुनेच्या दोआबात राहणा-या पुरातन जमातींनी ती आपली स्वतंत्र वैशिष्ट्ये आपल्या दफनपद्धतीत कायम ठेवली. त्या काळात जगभरातील सर्व जमातींना संरक्षण-आक्रमणासाठी युद्धसज्ज रहावेच लागे. किंबहुना तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असे. दफनांत शस्त्रे सापडली म्हणून त्यांना लगेच वैदिक क्षत्रीय ठरवायचा बादरायणी प्रयत्न संघीय विद्वान करू धजत असले तरी तज्ञांनी तसे करणे अक्षम्य आहे. यामुळे सिनौलीच्या अवशेषांचा खरा अन्वयार्थ समजून घेतला जाणार नाही. आपले प्राचीन पूर्वज आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवर खरा प्रकाश पडणार नाही. लबाड्या करून वर्चस्ववादी बनता येईल पण ज्ञानपरंपरेची अक्षम्य हानी होईल!
-संजय सोनवणी
9.8K views03:39
Buka / Bagaimana