Get Mystery Box with random crypto!

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

Logo saluran telegram history188 — 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
Alamat saluran: @history188
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 55.82K
Deskripsi dari saluran

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी इतिहास विषयाची संदर्भ ग्रंथातुन अचुक माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश
★इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश
★पवन सरांच्या नोट्स वापरा आणि परीक्षेत मार्क मिळवा
जॉईन करा @History188

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


Pesan-pesan terbaru 3

2024-06-16 13:33:11
राज्यसेवा पूर्व 2024


@history188
5.6K views10:33
Buka / Bagaimana
2024-06-16 13:32:13
राज्यसेवा पूर्व 2024

@history188
5.6K views10:32
Buka / Bagaimana
2024-06-16 13:31:21
राज्यसेवा पूर्व 2024

@history188
5.3K views10:31
Buka / Bagaimana
2024-06-15 21:39:07 लाहोरची लाडो राणी झुत्शी

1918 मध्ये गांधीजींच्या अनुयायी बनल्या. दारूच्या दुकानांवर निदर्शने करण्यासाठी त्यांनी स्त्रियांना एकत्र केले. दारूच्या बाटल्या फोडल्या. दारूच्या दुकानांना आगी लावल्या, व परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटवल्या 1919 मध्ये त्यांनी हाताने बनविलेल्या वस्तूंची विक्री केली व जमा झालेला फायदा त्यांनी  जालियनवाला बाग कत्तलीत नुकसान झालेल्या लोकांमध्ये वाटला.  1920 ते 1942  पर्यतच्या अनेक चळवळीत त्यांना कारावास घडला. दारोदार फिरून स्वातंत्र्य लढ्याकरता महिलाशक्ती जागृत करण्याचे काम लाडो राणीने केले. लाडो राणीपासून स्वातंत्र्यलढ्यात उतरणाऱ्या स्त्रियांना स्फूर्ती मिळाली. लाडो राणीचा काळ हा गांधीयुगाचा आरंभ होय
@history188
8.5K views18:39
Buka / Bagaimana
2024-06-15 18:24:07
ऑफलाइन One Day बॅच

१) मर्यादित प्रवेश
२) प्रवेश प्रक्रिया सुरू
३) कार्यालयीन वेळेत ११- ६
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी व गेट पास घ्यावी
४) कार्यशाळेच्या दिवशी गेट पास सोबत असणे बंधनकारक
9.2K viewsedited  15:24
Buka / Bagaimana
2024-06-15 08:16:39

10.2K views05:16
Buka / Bagaimana
2024-06-15 05:41:03

10.0K views02:41
Buka / Bagaimana
2024-06-15 05:32:38

9.1K views02:32
Buka / Bagaimana
2024-06-14 13:31:20
1. आज शेखर गायकवाड (IAS)(आयुक्त यशदा) सरांचे सेमिनार होणार आहे जे PSI मुलाखतीसाठी असणार आहे.


वेळ : आज 6.15 PM
11.1K views10:31
Buka / Bagaimana
2024-06-14 07:16:38
..नवीन बेसिक फाउंडेशन बॅच..

20 जून 2024 पासून..

सायंकाळी 4 वाजता..
9.1K views04:16
Buka / Bagaimana