Get Mystery Box with random crypto!

परत एकदा सचिन गायकवाड & टीम , पुणे यांच्या Combine 65+ Batch च | 🚨𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲🚨

परत एकदा सचिन गायकवाड & टीम , पुणे यांच्या Combine 65+ Batch च्या विद्यार्थांचा यशाचा धिंगाणा...कट ऑफ किती ही लागून द्या योग्य मार्गदर्शक आणि योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे..

सर्व विद्यार्थ्यांचे Screenshot टाकणे शक्य नाहीच..कारण खूप मोठा निकाल आहे..फक्त एवढच सांगेल.. स्पर्धा परीक्षेतील बाजारात काय चाललंय याकडे जर लक्ष देत असाल तर पास होणे कठीण आहे... कारण स्पर्धा परीक्षेत बोलबच्चन करणारे खूप आहेत... आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्यायला कमीपणा समजतात आणि इथेच मागे राहतात..

अभ्यास करा मात्र योग्य तोच .तरच निकाल येतो अन्यथा अभ्यासिकेत बसून अभ्यास करणारे भरपूर विद्यार्थी आहेत..