Get Mystery Box with random crypto!

🚨𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲🚨

Logo saluran telegram combine_guidance — 🚨𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲🚨 𝗖
Logo saluran telegram combine_guidance — 🚨𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲🚨
Alamat saluran: @combine_guidance
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 39.85K
Deskripsi dari saluran

📚 Combine B & C 2024 साठी मार्गदर्शन.
🚩 आमचे YOU TUBE CHANNEL 👇
https://youtube.com/@SGTeamPune?si=_ZYDC2clME3DtDRY
📱 #Team Contact : @SGTeamPune
💥 सचिन गायकवाड व टीम, पुणे.

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

3

1 stars

0


Pesan-pesan terbaru

2024-05-17 19:08:48
अभिनंदन कोमल mm

Combine Target 65+ पूर्व + मुख्य Batch Student..

मुलगी शिकली प्रगती झाली..
5.7K viewsसचिन गायकवाड & टीम , पुणे, 16:08
Buka / Bagaimana
2024-05-17 16:03:02 Combine Group B&C जाहिरात या महिन्याच्या अखेरीस...आयोगाने GAD कडून सुधारित मागणी पत्र मागवले आहेत .. मागणी पत्र प्राप्त झाले की जाहिरात केव्हा पण पडून शकते

. टीम : @Combine_guidance
6.8K viewsसचिन गायकवाड & टीम , पुणे, 13:03
Buka / Bagaimana
2024-05-17 15:13:32
अर्चना mm, तलाठी + क्लार्क

Combine+ तलाठी Batch Student.

योग्य मार्गदर्शन+ योग्य मार्गदर्शक = POST.
7.2K viewsSachin Gaikwad Sir , 12:13
Buka / Bagaimana
2024-05-17 13:58:36 मित्रांनो , खरं आहे ना...

वाईट याच वाटतं नाही की क्लार्क कट ऑफ जास्त लागला...वाईट याच वाटतं की खूप लोकांनी कमी कट ऑफ सांगून आशा दाखवली होती..

टीम : @Combine_guidance
7.4K viewsसचिन गायकवाड & टीम , पुणे, 10:58
Buka / Bagaimana
2024-05-17 10:45:16
Combine 2024 बाबत आयोगाने GAD कडून सुधारित मागणी पत्र मागवले आहेत.

जाहिरात येईल लवकरच.


टीम : @Combine_guidance
8.0K viewsSachin Gaikwad Sir , edited  07:45
Buka / Bagaimana
2024-05-17 09:06:05 PSI मागणी पात्र 441 जागांचे गेले आहे...परंतु जागा या 600+ नक्कीच येतील...100%

टीम : @Combine_guidance
8.1K viewsसचिन गायकवाड & टीम , पुणे, 06:06
Buka / Bagaimana
2024-05-17 07:13:56 Combine Group B & C जाहिरात 2024 आणि परीक्षा तारीख बाबत लवकरच Update कळवू..
8.4K viewsसचिन गायकवाड & टीम , पुणे, 04:13
Buka / Bagaimana
2024-05-17 06:29:08
सुनील छत्री यांची निवृत्ती

नक्की वाचा...
8.6K viewsसचिन गायकवाड & टीम , पुणे, 03:29
Buka / Bagaimana
2024-05-17 04:15:15 दोस्तों ,

सिक्का दोनों का होता है,
Heads का भी Tale का भी,
पर वक़्त सिर्फ उसका होता है
जो पलट कर ऊपर आता है।

शुभ सकाळ
8.4K viewsसचिन गायकवाड & टीम , पुणे, 01:15
Buka / Bagaimana
2024-05-16 19:53:54 परत एकदा सचिन गायकवाड & टीम , पुणे यांच्या Combine 65+ Batch च्या विद्यार्थांचा यशाचा धिंगाणा...कट ऑफ किती ही लागून द्या योग्य मार्गदर्शक आणि योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे..

सर्व विद्यार्थ्यांचे Screenshot टाकणे शक्य नाहीच..कारण खूप मोठा निकाल आहे..फक्त एवढच सांगेल.. स्पर्धा परीक्षेतील बाजारात काय चाललंय याकडे जर लक्ष देत असाल तर पास होणे कठीण आहे... कारण स्पर्धा परीक्षेत बोलबच्चन करणारे खूप आहेत... आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्यायला कमीपणा समजतात आणि इथेच मागे राहतात..

अभ्यास करा मात्र योग्य तोच .तरच निकाल येतो अन्यथा अभ्यासिकेत बसून अभ्यास करणारे भरपूर विद्यार्थी आहेत..
8.8K viewsसचिन गायकवाड & टीम , पुणे, 16:53
Buka / Bagaimana