Get Mystery Box with random crypto!

1. PYQ बॅच मधे प्रत्येक वर्षाच्या प्रश्न पत्रिकेतील सहा विषयां | Pramod Chougule Official Channel

1. PYQ बॅच मधे प्रत्येक वर्षाच्या प्रश्न पत्रिकेतील सहा विषयांचे 6 व्हिडीओ याप्रमाणे 5 वर्षाचे total 30 व्हिडीओ असतील.
2. सर्वात शेवटी comprehensive analysis चा एक व्हिडीओ असेल.
2. प्रत्येक व्हिडीओ 5 वेळा पूर्ण वेळ पाहू शकता.
3. Validity- 1 वर्ष

बॅच launch करताना 2 videos upload केले आहेत. इतर व्हिडीओ रोज एक किंवा दोन याप्रमाणे अपलोड होतील. पुढील 15 दिवसात सर्व व्हिडीओ अपलोड होतील.