Get Mystery Box with random crypto!

PYQ बॅच ऍप वर launch केली आहे. हया मधे मी प्रश्नांना approach | Pramod Chougule Official Channel

PYQ बॅच ऍप वर launch केली आहे.
हया मधे मी प्रश्नांना approach कसे करायचे आणि elimination technique कशी वापरावी हे सांगितल आहे.
एकदा का तुम्ही प्रश्न आणि पर्याय वाचायला शिकले तर बरेच न येणारे प्रश्न पण आपण सोडवू शकतो.
This batch will help you to cross cut off line and take needed lead.

बॅच गूगल प्ले स्टोर वर “THE EXCELLENCE ACADEMY “ ह्या app वर उपलब्ध आहे.

जुने ऍप ज्यांनी डाऊनलोड केले आहे त्यांनी ते uninstall करा आणि खालील लिंक वरून परत install करा.


ऍप डाउनलोड आणि अपडेट करण्यासाठी लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.dilcwl.oojdnn