o विश्वास पाटील o आनंद यादव o रणजीत देसाई o शिवाजी सावंत
2) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o यशवंत कानेटकर o वि. स. खांडेकर o व्यंकटेश माडगुळकर o आण्णाभाऊ साठे
3) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?
o आण्णाभाऊ साठे o बा. भ. बोरकर o गौरी देशपांडे o व्यंकटेश माडगुळकर
4) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?
o लक्ष्मीकांत तांबोळी o प्रा. व. भा. बोधे o विश्वास महिपाती पाटील o वा. म. जोशी
5) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?
o गावचा टिनोपाल गुरुजी o चंद्रमुखी o ग्रंथकाली o मंजुघोषा
6) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .
o नामदेव ढसाळ o दया पवार o जोगेंद्र कवाडे o आरती प्रभू
7) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o झाडाझडती o संभाजी o बनगरवाडी o सात सक त्रेचाळीस
8) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o श्री. ना, पेंडसे o भालचंद्र नेमाडे o रा. रं. बोराडे o ग.ल. ठोकळ
9) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?
o मुक्तामाला o बळीबा पाटील o यमुना पर्यटन o मोचनगड
10) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o एकेक पान गळावया o स्फोट o कल्याणी o झाड
11) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?
o गौरी देशपांडे o शैला बेल्ले o जोत्स्ना देवधर o सुमती क्षेत्रमाडे
12) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?
o डॉ. यशवंत पाटणे o आशा कर्दळे o ह.ना.आपटे o व.ह. पिटके
13) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?
o वामन परत आला o जगबुडी o एक होता फेंगाड्या o गावपांढर
14) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o राजेंद्र मलोसे o भाऊ पाध्ये o दादासाहेब मोरे o जयंत नारळीकर
15) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o कल्पनेच्या तीरावर o गारंबीचा बापू o पांढरे ढग o वस्ती वाढते आहे ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा https://t.me/Combine_Test ━━━━━━━━༺༻━━━━━━━━