Get Mystery Box with random crypto!

𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

Logo saluran telegram udaybookcenter — 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿 𝗨
Logo saluran telegram udaybookcenter — 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
Alamat saluran: @udaybookcenter
Kategori: Tidak terkategori
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 3.13K
Deskripsi dari saluran

❇️ मराठवाड्यातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण.....

‼️उदय बुक सेंटर ‼️
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर औरंगाबाद 9762178178
http://udaybook.com
http://udaybook.com

Ratings & Reviews

3.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


Pesan-pesan terbaru

2023-05-05 20:21:00 उद्यापासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे.

ते  पण फ्री  मध्ये लगेच जॉईन करा.

  आगामी होणाऱ्या तलाठी परिक्षे मध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.

(कारण - गेल्या तलाठी परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते  )

तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.

लवकर जॉईन करा:-


JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
46 views17:21
Buka / Bagaimana
2023-05-05 16:09:42 तलाठी भरती 2022 VIMP

1 ) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
-------------------------------------------------
2) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
-------------------------------------------------
3) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
-------------------------------------------------
4) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

JOIN : @udaybookaurangabad

तलाठी साठी Best Channel
जॉईन
127 views13:09
Buka / Bagaimana
2023-05-05 16:09:42 तलाठी भरती 2022 VIMP


1)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
2) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-----------------------------------------------
3) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-----------------------------------------------
4) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
-------------------------------------------------

5) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
-------------------------------------------------

JOIN : @ https://t.me/+9s7FlzA_RSs4NzM1

तलाठी साठी Best Channel
जॉईन
91 views13:09
Buka / Bagaimana
2023-05-05 15:58:05 प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास क्लास नोट्स...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
https://t.me/Combine_Test
━━━━━━━━༺༻━━━━━━━━


तलाठी साठी Best Channel जॉईन
80 viewsedited  12:58
Buka / Bagaimana
2023-05-05 15:58:05 प्राचीन इतिहास महत्त्वाचे चार्ट

by पवन माळी सर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
https://t.me/Combine_Test
━━━━━━━━༺༻━━━━━━━━


तलाठी साठी Best Channel जॉईन
75 viewsedited  12:58
Buka / Bagaimana
2023-05-05 15:58:05 तलाठी भरती 2022 VIMP

गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती

गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 

दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 

गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 

रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 

महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 

महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 

हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर 12 वर्षांनी भरतो. या आधी 2015 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 

ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील 12 ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन 80 किमी अंतरावर होतो. 

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 

गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किमी एवढी आहे. 

संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 49 टक्के क्षेञ व्यापले आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण 9 जिल्हयांतुन वाहते :-
1)नाशिक
२)अहमदनगर
3)ओैरंगाबाद
4) बीड
5) जालना
6) हिंगोली
7)परभणी
8) नांदेड
9)गडचिरोली
या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

गोदावरी नदीवरील धरणे :-

गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 

जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी 1975  मध्ये आर्थिक मदत केली होती.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
https://t.me/Combine_Test
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
73 viewsedited  12:58
Buka / Bagaimana
2023-05-05 15:58:05 तलाठी भरती 2022 VIMP

प्रश्न मंजुषा  

1) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत

2) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे

3) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o   आण्णाभाऊ साठे
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर

4) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील
o   वा. म. जोशी

5) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o   गावचा टिनोपाल गुरुजी
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा

6) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o   नामदेव ढसाळ
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू

7) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी
o   सात सक त्रेचाळीस

8) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ

9) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन
o   मोचनगड

10) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   एकेक पान गळावया
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड

11) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे

12) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o   डॉ. यशवंत पाटणे
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके

13) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर

14) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   राजेंद्र मलोसे
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर

15) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   कल्पनेच्या तीरावर
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
https://t.me/Combine_Test
━━━━━━━━༺༻━━━━━━━━


तलाठी साठी Best Channel जॉईन
67 viewsedited  12:58
Buka / Bagaimana
2023-05-05 15:58:05
तलाठी भरती 2022 VIMP

पद्मश्री पुरस्कार

प्रकार : राष्ट्रीय नागरिक

देश : भारत

द्वारा प्रस्तुत : भारत सरकार

उपलब्ध :

-मध्यभागी स्थित कमळाचे फूल नक्षीदार आहे आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला "पद्मा" हा मजकूर वर ठेवला आहे आणि कमळाच्या खाली "श्री" हा मजकूर ठेवला आहे.
-भारत, "सत्यमेव जयते" (एकट्या सत्याचा विजय) देवनागरी लिपीमध्ये

स्थापित : 1954 (68 वर्षांपूर्वी)

प्रथम पुरस्कार : 1954

अखेरचा पुरस्कार : 2022

एकूण : 3343

सर्वोच्च नागरिक पुरस्कार
1) भारत रत्न 
2) पद्म विभूषण 
3) पद्म भूषण
4) पद्मश्री

वर्षानुसार पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्ते :
◆ 2020 - 120
◆ 2021 - 102
◆ 2022. - 128
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
https://t.me/Combine_Test
━━━━━━━━༺༻━━━━━━━━


तलाठी साठी Best Channel जॉईन
81 viewsedited  12:58
Buka / Bagaimana
2023-05-05 15:24:04 खुशखबर.... अभिनंदन..

तलाठी भरती संपूर्ण माहितीसाठी
      TCS/IBPS new pattern 2023

https://t.me/+TalathiBharti2023
https://t.me/+TalathiBharti2023


तलाठी भरती अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका.
       वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा
90 views12:24
Buka / Bagaimana
2023-05-05 10:50:40
तलाठी भरती 2022 VIMP

अजय बंगा

नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी वर्ड बॅकेच्या प्रमुखपदी अजय बंगा यांची नियुक्ती केली आहे.

अजय बंगा हे मुळचे भारतीय वंशाचे आहेत.

अजय बंगा हे पहिले भारतीय व्यक्ती आहे ज्यांची जागतिक बॅकेचे प्रमुख ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

अजय बंगा यांना प्राप्त पुरस्कार –

भारत सरकारच्या वतीने अजय बंगा यांना २०१६ मध्ये पदमश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.


संकलन तुषार शिरगीरे


जॉईन :- https://t.me/Talathi_Sarlseva

तलाठी साठी Best Channel जॉईन
138 viewsedited  07:50
Buka / Bagaimana