Get Mystery Box with random crypto!

क्लार्क निकालाबाबत.... मागील खूप दिवसांपासून क्लार्क निकाल | 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

क्लार्क निकालाबाबत....

मागील खूप दिवसांपासून क्लार्क निकाल या आठवड्यात लागेल , आज लागेल , उद्या लागेल , प्रत्येक Admin आपल्याला परीने अंदाज लावत आहे.. पण यात नुकसान होत आहे ते तुम्हा विद्यार्थ्यांचे.

आमचं सरळ सरळ सांगणं आहे एक विद्यार्थी म्हणून तुम्ही Result तर लावू शकत नाहीत मात्र तुम्ही आणखी जास्त typing practice करून तुमची स्वतःची एक जागा स्ट्राँग करू शकता.. Result लागत नाही म्हणून बरेच विद्यार्थी ढिल्ले ( दुर्लक्ष ) पडले आहेत , या संधीचे जो फायदा घेईल तो नक्कीच जिंकेल.

टीम
@Combine_guidance

आपलेच ,
सचिन सर & टीम , पुणे.