Get Mystery Box with random crypto!

मराठा तरुणांना #SEBC प्रमाणपत्रसह नॉनक्रिमिलेअर दाखला मिळणार. | 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

मराठा तरुणांना #SEBC प्रमाणपत्रसह नॉनक्रिमिलेअर दाखला मिळणार.

दोन प्रमाणपत्र काढण्याचा वेळ वाचणार: फॉर्मेटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल

शासनाच्या पोर्टलवर कोर्टाने रद्द केलेल्या 2014 चा SEBC चा जीआर येत होता. नवीन 2024 चा जीआर अपडेट नसल्याने दाखले देता येत नव्हते.

आता नवीन परिपत्रकात जातीच्या दाखल्या सोबत नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याचे आदेश आहेत

टीम @Combine_guidance