Get Mystery Box with random crypto!

Marathi Corner

Logo saluran telegram marathicorner — Marathi Corner M
Logo saluran telegram marathicorner — Marathi Corner
Alamat saluran: @marathicorner
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 74.19K
Deskripsi dari saluran

नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


Pesan-pesan terbaru 88

2023-09-19 18:05:40
17.4K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 15:05
Buka / Bagaimana
2023-09-19 11:03:50 https://maharddzp.com/ जिल्हा परिषद भरती 2019 payment refund साठी आधार नंबर टाकून login करत्ता येत आहे
12.9K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 08:03
Buka / Bagaimana
2023-09-19 07:46:27 आपले व्हाट्सअप चे सुद्धा चैनल आहे लगेच जॉईन फॉलो करा

https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10

नमस्कार! मी शुभम पवार, आणि मी तुम्हा सर्वांचे आपल्या व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये स्वागत करतो, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल ते सुद्धा अगदी घर बसल्या!

या व्हॉट्सॲप चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल?

1. रोज सकाळच्या ताज्या बातम्या
2. महाराष्ट्रातील सर्व योजना
3. वेळोवेळी शेतकरी अपडेट्स
4. सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म
5. महत्वाचे GR (शासन निर्णय)
6. वेळोवेळी शैक्षणिक माहिती

आणि बरेच काही! तुम्ही आजच या चॅनेल ला जॉईन करा ज्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

Note - चॅनेल जॉईन होत नसेल तर प्ले स्टोअर वरती जाऊन व्हाट्सअप अपडेट करावे, त्यानंतर चैनल जॉईन करावे.

JOIN & FOLLOW
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
13.6K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited  04:46
Buka / Bagaimana
2023-09-19 05:45:17
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
13.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 02:45
Buka / Bagaimana
2023-09-19 05:44:19
आरोग्य विभाग अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

video -

13.2K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 02:44
Buka / Bagaimana
2023-09-18 20:57:02
PM कुसुम योजनेअंतर्गत आलेले अर्ज? पात्र झालेले अर्ज? आणि अपात्र झालेले अर्ज? जिल्हानिहाय माहिती मदन वसंतराव चव्हाण यांनी मागवली आहे या फोटो मध्ये तुम्ही सर्व माहिती पाहू शकता.
13.4K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 17:57
Buka / Bagaimana
2023-09-18 17:31:11 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, असा करा ऑनलाईन अर्ज, उपचारासाठी पैसे मिळवा |Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana form



13.9K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited  14:31
Buka / Bagaimana
2023-09-18 15:36:10 महाराष्ट्र अर्बन बँकेत नोकरीची संधी! ऑनलाइन अर्ज सुरू | MUCBF Recruitment 2023

https://marathicorner.com/mucbf-recruitment.html
14.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 12:36
Buka / Bagaimana
2023-09-18 06:52:27
15.2K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 03:52
Buka / Bagaimana
2023-09-18 06:28:34 SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! येथून लगेच फॉर्म भरा | SBI SCO Recruitment 2023

https://marathicorner.com/sbi-sco-recruitment.html
14.9K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 03:28
Buka / Bagaimana