Get Mystery Box with random crypto!

जिल्हा परिषद भरती 2023

Alamat saluran: @jilhaparishadbharati2023
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 35.82K
Deskripsi dari saluran

Admin - आनंद सुभाष पवार
निवड :- तलाठी - (2024)
लिपिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका - (2023)
Founder - Anand Pawar Academy
मोबाईल नंबर - 7588521024
सर्व लढवय्या संघर्षमयी जीवन जगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विधार्थी मित्रांसाठी.
Dreams Do Come True!

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


Pesan-pesan terbaru 16

2023-12-02 13:29:37
14.4K views10:29
Buka / Bagaimana
2023-12-02 12:07:17
EXCISE अर्ज तारीख वाढली

4 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ .

ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी अर्ज करून घ्या .

लिंक :

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html
13.7K views09:07
Buka / Bagaimana
2023-12-01 19:35:54 सर्वांना सांगायला अतिशय आनंद होत आहे, माझी PCMC मध्ये Clerk या पदावर निवड झाली आहे. 2016 पासून सुरु झालेला संघर्ष आज 2023 मध्ये संपला .
16.3K views16:35
Buka / Bagaimana
2023-11-30 13:25:10 नगर परिषद रिस्पॉन्स शीट आली

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
12.8K views10:25
Buka / Bagaimana
2023-11-28 20:06:10 नमस्कार, आज बऱ्याच विद्यार्थ्यांना DNA चे मासिक घरपोच मिळाले आहे, काही जणांना उद्या किंवा पर्वा मिळेल (ज्यांनी 25 तारखेपर्यंत ऑर्डर दिली होती) साधारणतः असे लक्षात आले आहे की 4 ते 6 दिवसात आपल्याला मासिक मिळेल... तुम्ही ऑर्डर दिल्यापासून हे लक्षात घ्याल सर्वांनी... आज ज्यांना ज्यांना मासिक मिळाले आहे त्यांनी मासिक मिळाले म्हणून नक्की सांगा, तसेच मासिक वाचून मासिकाबद्दल आपला अभिप्राय - msg, व्हिडीओ किंवा Audio बनवून देखील कळवू शकता, काही सूचना असेल तर ते देखील सांगा, नक्कीच आपल्या सूचनांचे स्वागत असेल, आपण जो प्रेम आणि प्रतिसाद दिलात आपल्या मासिकाला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
13.7K views17:06
Buka / Bagaimana
2023-11-28 12:12:18 चालू घडामोडी चा अभ्यास करा दर्जेदार मासिकातून 'DNA (Daily News Analysis) - नोव्हेंबर Monthly चालू घडामोडी मासिक'

पुस्तकाची मूळ किंमत - 99 ₹

ऑफर किंमत 50 ₹ + India Post Courier चार्जेस.

2 Options Available आहेत .

1) 50 + 12 = 62 ₹ याला Tracking नंबर मिळणार नाही आणि अंदाजे 8 ते 10 दिवसात घरपोच मिळेल.

2) 50 + 25 = 75 ₹ याला Tracking नंबरसहित 5 ते 6 दिवसात घरपोच मिळेल.

म्हणजेच फक्त 62 रु किंवा 75 रु मध्ये पुस्तक घरपोच मिळणार .

Phone Pay Number :-
Anand Birajdar Sir - 9325876074

Payment केल्यानंतर Screen Shot सेंड करून संपूर्ण पत्ता, पिन कोड, लँडमार्क आणि मोबाईल नंबर सहित 9325876074 या Whatsapp नंबर वर पाठवणे.
12.6K viewsedited  09:12
Buka / Bagaimana
2023-11-22 10:41:40 चालू घडामोडी चा अभ्यास करा दर्जेदार मासिकातून 'DNA (Daily News Analysis) - नोव्हेंबर Monthly चालू घडामोडी मासिक'

पुस्तकाची मूळ किंमत - 99 ₹

ऑफर किंमत 50 ₹ (पहिल्या 1000 विद्यार्थ्यांसाठी) + 32 ₹ Courier चार्जेस.

Total Price - 82 ₹ (Phone Pay)

(रजिस्टर बुक पॅकेट - India Post - 4 ते 5 दिवसात बुक घरपोच मिळणार - Tracking Number सोबत)

Phone Pay Number :-
Anand Birajdar Sir
9325876074

(82 ₹ Payment केल्यानंतर Screen Shot सेंड करून संपूर्ण पत्ता पिन कोड, लँडमार्क आणि मोबाईल नंबर सहित 9325876074 या Whatsapp नंबर वर पाठवणे)
13.1K views07:41
Buka / Bagaimana
2023-11-21 19:34:34 https://www.med-edu.in/cot-2023/

DMER Final Selection & Waiting List जाहीर झाली आहे.
13.4K views16:34
Buka / Bagaimana
2023-11-17 08:34:46
12.6K views05:34
Buka / Bagaimana
2023-11-17 07:26:01 1) जिल्हा परिषद Hall Ticket Link :-

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

2) नगरपरिषद Hall Ticket Link :-

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html


3) नगररचना Hall Ticket Link :-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/login.html
13.5K views04:26
Buka / Bagaimana