Get Mystery Box with random crypto!

तारखेला होणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप | पुरवठा निरीक्षक 2023-24

तारखेला होणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो

एक गोष्ट लक्षात ठेवा जो शेवटच्या प्रश्नापर्यंत लढला तोच जिंकला

तुम्ही वर्षभर मेहनत घेतली आहेच, पण उद्याची 90 मिनिटे ही तुमचा इतिहास व भविष्य सांगणारे असतील .

जो हे 90 मिनिटे व्यवस्थित खेळला तो जिंकला म्हणूनच, कोणत्याही ताण-तनावाशिवाय पेपरला व्यवस्थितपणे सामोरे जा.

पेपरच्या अगोदर पेपर सोपा, की अवघड याचे कोणतेही अनुमान लावू नका.

फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला 100 प्रश्न अटेम्प्ट करायचेच आहेत, तेही 90 मिनिटात.

Wish you all the Best