Get Mystery Box with random crypto!

तिसरे किंग चार्ल्स यांचा आज ब्रिटनमध्ये राज्याभिषेक पार पडला आ | पुरवठा निरीक्षक 2023-24

तिसरे किंग चार्ल्स यांचा आज ब्रिटनमध्ये राज्याभिषेक पार पडला आहे. 70 वर्षानंतर हा सोहळा पार पडला आहे.

♂️ राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर चार्ल्स सम्राट बनले, आता त्यांना राज्याभिषेक करण्याच्या शाही परंपरेचे पालन करावं लागेल.

♂️ इतिहासात पहिल्यांदाच राज्य़ाभिषेकात हिंदू धर्मगुरू व मुंबईच्या डबेवाल्यांनाही आमंत्रण होते.


SB ACADEMY
@Talathi_Exam_Maharashtra