Get Mystery Box with random crypto!

आपले कलागुण परीक्षेद्वारे नक्कीच मोजले जाऊ शकत नाही परंतु आपले | वनरक्षक भरती 2023

आपले कलागुण परीक्षेद्वारे नक्कीच मोजले जाऊ शकत नाही परंतु आपले समर्पण आपण प्राप्त केलेल्या गुणांद्वारे नेहमीच समोर येते. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला कोणत्याही आव्हानाची भीती बाळगण्याची गरज नाही.

पण ही  संधी (परीक्षा) फक्त एकदा येते आणि तुम्हाला ती पहिल्या attempt मध्ये clear करायची आहे आणि ते ही चांगल्या Marks ने हे लक्षात असु द्या.

Tension असेल तर काही हरकत नाही, ते असलेच पाहिजे थोडे तरी कारण त्याशिवाय काही मजाच नाही राहत.

मला माहित आहे तुम्ही चांगल्या Marks ने नक्की पास होऊन या भरती मध्ये तलाठी पदाला गवसणी घालणार आहात .

तुम्हाला उद्या पासून सुरु होणाऱ्या तलाठी या परीक्षेसाठी यश मिळावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

सगळ्यांना आनंद पवार अकॅडमी च्या टीम तर्फे परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
बेस्ट ऑफ लक!...