Get Mystery Box with random crypto!

वनरक्षक भरती 2023

Logo saluran telegram forestguardbharti2023 — वनरक्षक भरती 2023
Logo saluran telegram forestguardbharti2023 — वनरक्षक भरती 2023
Alamat saluran: @forestguardbharti2023
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 30.18K
Deskripsi dari saluran

Admin :- Anand Subhash Pawar
Phone Number :- 7588521024
YouTube :- Anand Pawar Academy

Ratings & Reviews

4.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


Pesan-pesan terbaru

2023-08-31 12:30:17
14.1K views09:30
Buka / Bagaimana
2023-08-24 18:11:51
जिल्हा परिषद भरती - सर्व 28 पदांची शैक्षणिक अहर्ता .
14.6K views15:11
Buka / Bagaimana
2023-08-21 17:06:51
ZP पदभरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट

लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

Join :-
@jilhaparishadbharati2023
12.7K views14:06
Buka / Bagaimana
2023-08-16 21:09:52 आपले कलागुण परीक्षेद्वारे नक्कीच मोजले जाऊ शकत नाही परंतु आपले समर्पण आपण प्राप्त केलेल्या गुणांद्वारे नेहमीच समोर येते. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला कोणत्याही आव्हानाची भीती बाळगण्याची गरज नाही.

पण ही  संधी (परीक्षा) फक्त एकदा येते आणि तुम्हाला ती पहिल्या attempt मध्ये clear करायची आहे आणि ते ही चांगल्या Marks ने हे लक्षात असु द्या.

Tension असेल तर काही हरकत नाही, ते असलेच पाहिजे थोडे तरी कारण त्याशिवाय काही मजाच नाही राहत.

मला माहित आहे तुम्ही चांगल्या Marks ने नक्की पास होऊन या भरती मध्ये तलाठी पदाला गवसणी घालणार आहात .

तुम्हाला उद्या पासून सुरु होणाऱ्या तलाठी या परीक्षेसाठी यश मिळावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

सगळ्यांना आनंद पवार अकॅडमी च्या टीम तर्फे परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
बेस्ट ऑफ लक!...
12.6K views18:09
Buka / Bagaimana
2023-08-15 11:06:27
तलाठी भरती 2023 - जिल्हानिहाय अर्ज
13.1K views08:06
Buka / Bagaimana
2023-08-09 12:33:28 25 % ऑफ या ऑफर चे शेवटचे 9 तास बाकी. ज्यांना Admission करायचं असेल त्यांनी करून घ्या .
12.8K views09:33
Buka / Bagaimana
2023-08-09 12:33:28
विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव पाच दिवस ऑफर पुन्हा सुरु करण्यात येत आहे .

सर्व कोर्सस वर Extra 25 % Off.

Special Offer

5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2023

Coupon Code : APA25
(कुपन कोड वापरायला विसरू नका, वापरला नाही तर Discount मिळणार नाही)

Full Courses Live + Recorded (TCS/IBPS) Pattern

1) विजेता तलाठी भरती बॅच - 769/-
2) ब्रम्हास्त्र ZP भरती बॅच - 1154/-
3) कर निर्धारण व प्रशासकीय सेवा बॅच - 1154
(सर्वांची Validity 1 वर्ष)

Test सिरीज

1) तलाठी भरती - 153/-
2) जिल्हा परिषद भरती - 115/-

Subjectwise Courses Live + Recorded (TCS/IBPS Pattern)

1) संपूर्ण English कोर्स - 307/-
2) संपूर्ण मराठी कोर्स - 307/-
3) संपूर्ण सामान्य ज्ञान कोर्स - 307/-
4) संपूर्ण बुद्धिमत्ता कोर्स - 307/-
5) आरोग्य सेवक / सेविका / पर्यवेक्षक तांत्रिक कोर्स (New Pattern) - 307/-
6) संपूर्ण गणित कोर्स - 307/-
(सर्वांची Validity 1 वर्ष)
7) पेपर - 2 कर निर्धारण व प्रशासकीय सेवा कोर्स - 538 /-
(Validity 6 महिने)

इतर सर्व कोर्सेस वर 25 % ऑफ

App Link :-

https://play.google.com/store/apps/details?id=co.davos.gochi
12.8K views09:33
Buka / Bagaimana
2023-08-06 12:17:38 बघ्याची भुमिका घेणं टाळा. चांगल्या गोष्टी ला सपोर्ट करायला शिका.
Retweet करा जास्तीत जास्त
12.7K views09:17
Buka / Bagaimana
2023-08-06 11:13:16 https://twitter.com/RajRath89941634/status/1688100142552092672?t=Kjrx3eqnKPGxy_3fnlTtzA&s=08
12.7K views08:13
Buka / Bagaimana